भोली सुरत दिल के खोटे

व्हिडिओ : भोली सुरत दिल के खोटे...!

भारताचे पहिले वहिले डान्सिंग स्टार 'भगवान दादा' यांच्या आयुष्यावर बेतलेला 'एक अलबेला' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. याच सिनेमातलं 'भोली सुरत दिल के खोटे...' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलंय. 

Jun 14, 2016, 12:14 PM IST