'मंगळयान' मोहिमेला आज पाच वर्षे पूर्ण
फक्त 6 महिन्यांकरता आखलेली मंगळयान मोहीम पाच वर्षे होत असताना अजूनही सुरू
Sep 24, 2019, 10:21 AM IST'मिशन मंगल'च्या कमाईचा विक्रमी कक्षेत प्रवेश....
पाहा कुठवर पोहोचले कमाईचे आकडे
Aug 19, 2019, 01:24 PM ISTमंगळयानाला मंगळग्रहाभोवती एक हजार दिवस पूर्ण
भारताच्या मंगळयानाला मंगळग्रहाभोवती आज एक हजार दिवस पूर्ण झाले आहेत. मंगळयानाची तब्येत ठणठणीत असून ते आणखी काही वर्ष मंगळयान मंगळग्रहाभोवती कार्यरत रहाणार आहे.
Jun 19, 2017, 09:48 AM ISTहॅपी बर्थ डे, मंगळयान
Sep 24, 2015, 03:55 PM ISTमंगळयान मिशन: पुढील १५ दिवसाकरता मंगळयानशी संपर्क तूटणार
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोचा मंगळ ग्रहाभोवती फिरणाऱ्या मंगळयानशी संपर्क तूटणार असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. उद्यापासून म्हणजेच ८ जून ते २२ जून या पंधरा दिवसांकरता मंगळयानाशी संपर्क तूटणार आहे.
Jun 7, 2015, 01:38 PM ISTमंगळयानाने पाठवला मंगळाचा आणखी एक फोटो
मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केलेल्या भारतीय मंगळयानाने मंगळ ग्रहाचा एक आणखी सुंदर फोटो पाठवला आहे. हा फोटो इस्रोने प्रसिद्ध केला आहे. या फोटोमध्ये आपल्याला सूर्यमालेतील चौथा ग्रह मंगळ दिसत आहे. लाल ग्रहाच्या या फोटोमध्ये ग्रहाचे उंचवटे आणि पठार स्पष्ट दिसत आहेत.
Oct 8, 2014, 06:51 PM ISTभारताच्या मंगळयानाने पाठविले पाच फोटो, इस्त्रोकडून एक फोटो जारी
भारताच्या मंगळयानाने आपल्या कॅमेऱ्यातून मंगळ ग्रहाची पाच छायाचित्र पाठविली आहेत. या हाय डेफिनेशन फोटोत लाल भडक ग्रह नजरेत भरत आहे. ही छायाचित्र इस्त्रो लवकर प्रसिद्ध करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यातील एक फोटो इस्त्रोने ट्विटर अपलो़ड केलाय.
Sep 25, 2014, 11:07 AM ISTभारताच्या मंगळयान यशामुळे चीन मागे पडला?
भारताचं मंगळयान यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत स्थिरावल्यानंतर चीनच्या मायक्रोब्लॉगिंग वेबसाईटवर जोरदार प्रतिक्रिया आल्या आहेत. साईना वीबो या मायक्रोब्लॉगिंग साईटवर भारताच्या या यशाची तुलना चीनशी केली जातेय.
Sep 24, 2014, 09:50 PM ISTमंगळयान यशाचं विद्यार्थ्यांकडून सेलिब्रेशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2014, 09:20 PM ISTअसं गेलं यान मंगळावर!
Sep 24, 2014, 12:21 PM ISTझी मीडियाच्या ऑफिसमध्येही मंगळ... मंगळ...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2014, 11:08 AM ISTइस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे पंतप्रधानांकडून कौतुक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2014, 09:42 AM ISTमंगळयान मोहीम यशस्वी
Sep 24, 2014, 09:15 AM ISTमंगळाविषयी महत्त्वाची माहिती पृथ्वीवर
24 तारखेनंतर भारताचा मंगळयान मंगळाच्या कक्षेत घिरट्या घालू लागेल आणि याच वेळी तो मंगळाविषयी महत्त्वाची माहिती पृथ्वीवर पाठवू लागेल. मंगळयान मंगळाच्या कक्षेत काय करेल आणि कशा प्रकारे ही माहिती आपल्याकडे पाठवेल याबाबतचा एक खास रिपोर्ट.
Sep 24, 2014, 07:37 AM IST