संघाच्या कार्यक्रमाला ममता सरकारनं परवानगी नाकारली
पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला ममता बॅनर्जींच्या सरकारनं परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकराल्यानं संघानं ममता सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Sep 6, 2017, 10:51 AM ISTदार्जिलिंग पेटले : आंदोलकांचा ममता सरकारशी बोलण्यास नकार, मात्र मोदींशी तयारी
स्वतंत्र गोरखालँड मागणीसाठीचं आंदोलन दिवसागणिक चिघळतच आहे. गोरखालँड जनमुक्ती मोर्चा म्हणजेच जीजेएमनं पश्चिम बंगाल सरकारशी कोणतीही चर्चा करायला नकार दिला आहे. मात्र त्याचवेळी केंद्र सराकरशी बोलणी करण्यासाठी अनुकूलता दाखवली आहे.
Jun 18, 2017, 12:58 PM ISTपश्चिम बंगालचं नाव बदलणार ममता सरकार
देशात हायकोर्टाचे नाव बदलण्यावरुन चर्चा सुरु असतानाच आता एका राज्याचं नाव बदलण्यासाठी देखील प्रयत्न सुरु झाले आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं सरकार पश्चिम बंगालचं नाव बदलण्याच्या तयारीत आहे.
Aug 2, 2016, 05:24 PM IST