'समितीला खिंडार पाडण्यासाठी भाजप केंद्रातून पैसे पाठवले जतात!'
कर्नाटकमधील सीमाभागातील मराठी बहुल जनतेनं एकीकरण समितीच्या पाठिंबा द्यावा यासाठी प्रयत्न सुरू आहे.
May 7, 2018, 12:21 PM ISTमहाराष्ट्र एकीकरण समिती एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू
सुरेश हुंदरे स्मृती मंचने यासाठी पुढाकार घेतलाय. समितीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांना एकत्र आणून एकास एक उमेदवार दिला जावा यासाठी प्रयत्न केला जातोय
Apr 21, 2018, 09:45 PM ISTसीमा भागातल्या मराठी बांधवांसाठी शिवसैनिक आक्रमक
सीमा भागात मराठी बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध शिवसेनेनं केला आहे. पुण्यात केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांच्या विरोधात शिवसैनिकांनी निदर्शनं केली.
Dec 1, 2013, 05:23 PM IST