मसाले

आणखी एका देशात MDH, Everest मसाल्यांवर बंदी; भारतीय मसाल्यांसाठी पदेशाची दारं बंद, पण असं का?

MDH and Everest Masala : एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांमधील कोणत्या घटकामुळं ओढावलाय वाद? अनेक देशांमध्ये उचलली जात आहेत कठोर पावलं. 

 

May 17, 2024, 09:39 AM IST

स्लिम व्हायचे आहे? मग तुमच्या आहारात करा 'या' भारतीय मसालांचा समावेश

Weight Loss Tips  : आजच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे जवळपास सर्वांचेच वजन वाढले आहे. मात्र, तंदुरुस्ती आणि निरोगी जीवनशैलीविषयी वाढत्या जागरूकतेमुळे लोकांनी आता वजन नियंत्रित ठेवण्यासाठी योगा आणि नियमित व्यायामासह निरोगी खाण्याच्या सवयी बनवण्यास सुरुवात केली आहे.

 

Jan 6, 2024, 02:54 PM IST

या टिप्सने आपली सेक्स लाइफ बनवा मजेदार

 मनुष्य जीवनात लैंगिक सुखाचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. असे मानले जाते ती एखाद्या व्यक्तीची सेक्सुअल लाइफ चांगली असेल तर तो प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त करू शकतो. शरीराला हेल्दी राहण्यासाठी अन्नाची गरज असते तसेच सुखी वैवाहिक जीवनासाठी चांगल्या सेक्सुअल लाइफची गरज आहे. काही अशा टीप्स आहे त्याने सेक्स लाइफ आणखी चांगली होऊ शकते. 

Sep 7, 2015, 04:17 PM IST

भारतीय मसाल्यांना परदेशात रोखलं!

भारतातले मसाले हे देशातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध आहे. ज्या मसाल्यांच्या शोधात निघालेल्या कोलंबसला भारताचा शोध लागला. त्याच भारतीय मसाल्यांना सध्या अमेरिकेत अडवण्यात येतंय.

Sep 2, 2013, 01:52 PM IST