महादेव

Monday Panchang : ज्ञानेश्वरी ग्रंथ जयंती आणि पितृ पक्ष षष्ठी श्राद्ध तिथीसह सिद्धि योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

23 September 2024 Panchang : आज भाद्रपद कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Sep 23, 2024, 08:11 AM IST

PHOTO: श्रावण सोमवारी जन्मलेल्या मुलांना द्या महादेवाची 'ही' मॉडर्न आणि खास नावे..

Lord Shiva Baby Names: दिप अमावस्येनंतर श्रावणाला सुरुवात झाली आहे. आज पहिला श्रावणी सोमवार आहे. श्रावण महिन्यातील हा दिवस अतिशय पवित्र मानला जातो. असं असताना आजच्या दिवशी जर चिमुकल्या बाळाचा जन्म झाला असेल तर खालील नावांचा नक्की विचार करा. ही नावे महादेवाच्या आणि निसर्गाशी सलिग्न अशी आहे. या नावांमधून एक नाव तुम्ही तुमच्या मुलासाठी निवडू शकता. या नावामुळे तुम्हाला सतत शिव शंकराचं स्मरण राहिल यात शंका नाही. 

Aug 5, 2024, 12:17 PM IST

Somwar Upay: चमत्काराहून कमी नाही, पाच पानांचं बेलपत्र; खुद्द देवादिदेव महादेव दाखवतील यशाचा मार्ग

Belpatra Upay: शंकराची पूजा करताना बेलपत्राचा वापर करताय? एकदा त्याच्या परिणामांविषयीसुद्धा माहिती मिळवा. जाणून व्हाल चकीत! 

Feb 6, 2023, 02:17 PM IST

#MahaShivratri : बारा ज्योतिर्लिंग ठिकाणी भाविकांचा ओघ

पाहा भक्तिचा अलोट जनसागर..... 

Feb 21, 2020, 07:43 AM IST

#MahaShivratri शंभो शंकरा! देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह

शिवमंदिरांमध्ये भाविकांच्या रांगा  

Feb 21, 2020, 07:27 AM IST

आता काशी विश्वनाथ मंदिरात स्पर्श दर्शनासाठी ड्रेस कोड

काशी विद्वत परिषदेच्या बैठकीत निर्णय...

Jan 13, 2020, 12:41 PM IST
Bhimashankar shiv shmbu mahadev mandir PT35S

भीमाशंकर | महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

भीमाशंकर | महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Aug 19, 2019, 08:00 PM IST

पावसासाठी महादेवाच्या पिंडीला पाण्यात बुडवले

लातूर जिल्ह्यात अजूनही हवा तसा पाऊस पडलेला नाही.

Jul 23, 2019, 08:32 PM IST

महाशिवरात्री २०१८: शिवच्या डोक्यावर चंद्रकोर का असते?

 शंकराच्या डोक्यावर चंद्रकोर का असते? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पुराणकथांचा आधार घेतला की सापडते. 

Feb 13, 2018, 09:20 AM IST

महाशिवरात्री २०१८: भगवान शंकराच्या गळ्यात नाग का असतो?

जगभरात ज्या ज्या ठिकाणी शिव-मंदिर दिसेल तेथे तुम्हाला भगवान शंकर अशाच रूपात दिलेस. त्यामुळे त्याच्या गळ्यात साप का असावा असा प्रश्न पडणे स्वाभाविक.

Feb 13, 2018, 09:05 AM IST

महाशिवरात्री २०१८: भगवान शंकराच्या हातातील त्रिशूळ, डमरूचा अर्थ काय?

तुम्हाला माहित आहे का त्रिशूळात कोणते गुणधर्म सामावलेले असतात?

Feb 13, 2018, 08:58 AM IST