बिल्डरविरोधात तक्रार कुठे करायची, प्रश्न पडलाय? महारेराने दिली महत्त्वाची अपडेट
MahaRERA Project Details: ग्राहकांच्या तक्रारींचे रितसर निवारण व्हावे, ग्राहकाला आपली गुंतवणूक संरक्षित आणि सुरक्षित आहे असा विश्वास वाटावा आणि स्थावर संपदा क्षेत्राची विश्वासार्हता आणखी वाढावी, यासाठी या ग्राहक तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात यावी, असं महारेराला वाटते
Jun 24, 2024, 12:22 PM ISTमहारेराचा बिल्डर लॉबीला दणका; पार्किंगचा वाद टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल
MAHARERA: मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घरांची खरेदी केली जाते. हल्ली घरांसोबत पार्किंग घेण्याचा कलही वाढतो. यासंदर्भात महारेराने बिल्डरांना दणका दिला आहे.
Apr 26, 2024, 07:59 AM ISTMaharastra News : घर खरेदी करताय? सावधान..! 'महारेरा'च्या कारवाईत तुमचा बिल्डर नाही ना?
Action on 248 projects in Maharastra : महारेरानं 700 नव्या गृहनिर्माण प्रकल्पांपैकी तब्बल 248 प्रकल्पांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
Nov 21, 2023, 09:52 PM ISTतब्बल 248 प्रकल्पांवर महारेराची कारवाई; म्हाडा प्रकल्पही रदद्, तुमचं घर यामध्ये नाही ना?
Real Estate News : प्रस्ताविक आणि बांधकामाधीन प्रकल्पांवर महारेराची करडी नजर. विकासकांच्या चुकीचा अनेकांनाच फटका. पाहा नेमकं काय घडलंय...
Nov 21, 2023, 09:32 AM ISTमहारेरा कायद्यात मोठे बदल; घर खरेदी करु इच्छिणाऱ्यांना उपमुख्यमंत्र्यांनीच दिली दिलासादायक बातमी
Mahaera Act : अशाच शब्दांच्या गर्दीत होणारा एक उल्लेख म्हणजे, महारेरा. याच महारेरा संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच मांडला.
Jul 25, 2023, 08:12 AM IST
राज्यातील 563 बिल्डरांना MahaRERA चा जबरदस्त झटका! डायरेक्ट प्रोजेक्ट बंद करण्याची नोटीस
746 पैकी 563 विकासकांनी आपापले तिमाही प्रपत्र संकेतस्थळावर अद्ययावत केलेले नाही. म्हणून त्या सर्वांना कलम 7 अंतर्गत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे.
Jul 18, 2023, 05:59 PM ISTआता खैर नाही... बिल्डर्सच्या दादागिरीला 'महारेरा'चा चाप; नवं घर घेणाऱ्यांसाठी नो टेन्शन!
Housing News : नवं घर घेण्याच्या विचारात असणाऱ्या प्रत्येकालाच अनेक गोष्टींची चिंता लागून राहिलेली असते. आपण योग्य ठिकाणी पैसे गुंतवत आहोत ना इथपासून या चिंतेची रांग सुरु होते आणि वाढतच जाते...
May 9, 2023, 09:02 AM IST
मुंबई | महारेरा अंतर्गत तक्रारींसाठी ग्राहकांना नवं व्यासपीठ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 17, 2018, 09:05 PM ISTमहारेराचा बडगा, बिल्डरकडून ग्राहकाला भरपाई
राज्यात महारेरा कायदा लागू झाल्यावर त्याचे फायदे दिसायला लागले आहेत.
Sep 6, 2017, 11:22 PM ISTमुंबई | महारेराचा बडगा, बिल्डरकडून ग्राहकाला भरपाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2017, 10:19 PM ISTरेरा'अंतर्गत नोंदणी झालेल्या गृहप्रकल्पांनाच कर्ज, बॅंकांचा निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2017, 02:42 PM ISTबिल्डरविरोधात ईमेलवर अशी करा तक्रार
तुम्हाला बांधकाम व्यावसायिक वेळेत घर देत नाही किंवा आधी सांगितलेल्या सोईसुविधा दिल्या नाहीत तर मग आता फक्त ईमेलवर तक्रार करा.
Jul 31, 2017, 08:16 PM IST