महाविद्यालय आणि शाळा स्वच्छता मोहीम

युवासेनेची ‘स्वच्छता मोहीम’

युवासेनेचे मुख्य लक्ष हे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत, यासाठीच विद्यार्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी युवासेनेने पुढाकार घेतल्याचे दिसून येते, विद्यार्थांना खूश करण्यासाठी युवा सेनेने आगळ्या वेगळ्या प्रकारची स्वच्छता मोहीमच हाती घेतली आहे.

Oct 21, 2011, 06:20 AM IST