लोकलमध्ये जागा अडवणाऱ्या महिलांवर रेल्वे पोलिसांची कारवाई
लोकलमध्ये जागा अडवणाऱ्या महिलांवर कल्याण रेल्वे स्थानकात आज रेल्वे पोलिसांनी कारवाई केली.
Sep 14, 2017, 09:43 AM ISTनववर्षात महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे
नववर्षात महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मुंबईत रेल्वेने उपाययोजना केल्या आहेत. मुंबईच्या वेस्टर्न आणि सेंट्रल लाईनवर महिला डब्ब्यात रेल्वेने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचं काम सुरू केलंय. या कॅमेऱ्याचं रेकॉर्डींग 30 दिवसांपर्यंत राहणार आहे. याआधी केवळ वेस्टर्न रेल्वेवर महिला डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे लागले होते. ते आता सेंट्रल रेल्वेवरही लागलेत.
Jan 2, 2017, 10:19 PM ISTमहिला डब्यात असणार आता पॅनिक बटण
May 29, 2016, 03:38 PM ISTपश्चिम मार्गानंतर मध्य रेल्वेच्या महिला लोकलमध्ये सीसीटीव्ही
मुंबई लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. वाढते गुन्हे रोखण्यासाठी आता मध्य रेल्वे महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही बसविणार आहे.
Sep 19, 2015, 08:13 AM ISTलोकलमधील महिलांच्या सर्व डब्यात २ महिन्यात सीसीटीव्ही बसवणार- सुरेश प्रभू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2015, 09:21 PM ISTरेल्वे बजेट २०१५: महिला डब्यातील भांडणं संपतील?
मुंबई लोकल रेल्वेचे महिला डबे महिलांसाठी डोकेदुखी ठरणारी जागा ठरलीय. विशेषतः मध्य रेल्वेवरच्या गाड्यांमधली स्थिती फारच चिंताजनक आहे. म्हणून या महिला प्रवाशांना रेल्वे अर्थसंकल्पाकडून विशेष अपेक्षा आहेत.
Feb 25, 2015, 04:03 PM ISTमोबाईल, पर्स चोरण्यासाठी लोकलमध्ये तरुणीवर हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2014, 10:56 PM ISTगोरेगाव स्टेशनवर लोकलमध्ये तरुणीवर हल्ला
मुंबईत रेल्वेत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका तेवीस वर्षीय तरुणीचा मोबाईल आणि पर्स चोरीचा प्रयत्न झाला. यावेळी चोराशी झालेल्या झटापटीत अपघात होऊन तनुजा यादव ही तरुणी गंभीर जखमी झालीये.
Aug 17, 2014, 10:51 PM IST