सुखदु:खात कोणीच सोबत नाही? स्वत:लाच मिठी मारून दूर करा एकटेपणा, फायदे पाहून दिलासाच मिळेल
आनंदाचा किंवा दु:खाचा क्षण असो, अनेकदा आपल्या माणसांना मिठी मारून भावना व्यक्त केल्या जातात. मित्रमैत्रिणींचं भेटणं असो, प्रेमाच्या माणसाला पाहण्याचा आनंद असो; बऱ्याचदा हा आनंद मिठी मारून व्यक्त केला जातो. पण, शहरीकरणामध्ये मात्र अनेकदा या भेटीगाठी कमी होऊन एकटेपणा वाढतो आणि इथंच नाती तुटतात, संवाद नाहीसा होतो.
Oct 9, 2024, 03:02 PM ISTनो किस, नो हॅण्डशेक; कलाविश्वातही सोशल डिस्टन्सिंगचं पालन सक्तीचं
या नियम आणि अटींचं पालन केलं गेलंच पाहिजे
May 28, 2020, 07:31 AM IST
स्थूलतेमुळे मुलांना मिठी मारता येत नसल्याचं लक्षात येताच आईने उचललं 'हे' पाऊल
स्थूलतेमुळे ती दिवसातील जास्तीत जास्त तास झोपतच असत.
Jan 27, 2019, 11:34 AM ISTव्हिडिओ : रेखानं अमिताभ यांच्या सुनेला मारली घट्ट मिठी
रेखा आणि ऐश्वर्या या दोघींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय
Jan 16, 2019, 11:22 AM ISTएकमेकांच्या मिठीत जुन्या आठवणींत रमले आयुष्यमान आणि भूमि
आयुष्यमान खुराना आणि भूमि पेडणेकर आठवणीत रमले आहेत.
Sep 2, 2018, 08:15 AM ISTराहुल गांधींच्या मिठीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
या अविश्वास ठरावातून विरोधकांचा अहंकार दिसला अशी टीका मोदींनी केलीय.
Aug 12, 2018, 04:49 PM ISTमोदीजी मेडिकल टेस्ट करा!; राहुल गांधींच्या गळाभेटीनंतर भाजप नेत्याचे वक्तव्य
ही गळाभेट घडत असताना क्षणभर सभागृहही अवाक् झाले. पण, दस्तुरखूद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही गोंधळून गेले.
Jul 22, 2018, 10:02 AM ISTव्हिडिओ : मुलगी अनोळखी लोकांना मिठी मारायला जाते तेव्हा...
सध्या सोशल मीडियावर प्रँक व्हिडिओजना ऊत आलाय. सध्या असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला दिसतोय.
Jul 28, 2016, 09:21 AM ISTकेजरीवालांना जबरदस्तीनं मिठी मारायला ते काही 'हिरोईन' नाहीत - लालू
राष्ट्रीय जनता दल (राजद)चे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधलाय.
May 3, 2016, 05:09 PM IST...आणि अनुष्कानं विराटला मिठी मारली!
मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या 'वोग इंडिया ब्युटी अवॉर्डस २०१५'च्या निमित्तानं अनुष्का शर्मा पहिल्यांदाच विराट कोहलीसोबत रेड कार्पेटवर पोज देताना दिसली.
Jul 23, 2015, 02:26 PM IST