'मिस वर्ल्ड २०१४'मध्ये भारताची कोयल राणा चमकली
जगातील सर्वांत प्रतिष्ठित अशी 'मिस वर्ल्ड २०१४' स्पर्धंची अंतिम फेरी लंडनमध्ये रविवारी रात्री पार पडली. दक्षिण आफ्रिकेची रोलेन स्ट्रॉस २०१४चा 'मिस वर्ल्ड'चा किताब जिंकला. दरम्यान, भारताची कोयल अंतिम पाच स्पर्धकांमध्ये मजल मारण्यात अपयशी ठरली. मात्र या सोहळ्यात तिने दोन पुरस्कार आपल्या नावी केले.
Dec 16, 2014, 08:15 AM ISTदक्षिण आफ्रिकेची रॉलिन स्ट्रॉस मिस वर्ल्ड २०१४!
दक्षिण आफ्रिकेच्या रॉलिन स्ट्रॉसनं मिस वर्ल्ड होण्याचा मान पटकावलाय. २०१४च्या मिस वर्ल्ड किताबावर रॉलिननं आपलं नावं कोरलंय. त्यामुळं आता जगातील सर्वात सुंदर महिला दक्षिण आफ्रिकेतील असणार आहे.
Dec 15, 2014, 01:00 PM ISTमिस वर्ल्ड २०१४
Dec 15, 2014, 11:00 AM ISTआज ठरणार 'मिस वर्ल्ड २०१४'
जगातील सर्वांत प्रतिष्ठित अशी 'मिस वर्ल्ड २०१४' स्पर्धंची अंतिम फेरी लंडनमध्ये आज रविवारी रात्री होत आहे. या स्पर्धेचे हे 64 वे वर्ष आहे. अंतिम फेरीत एकूण 122 स्पर्धक तरुणींची निवड करण्यात आली आहे.
Dec 14, 2014, 09:36 PM IST