मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक १३ तास ठप्पच, लांबच लांब रांगा
मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात कोसळलेली दरड बाजूला करण्याचे काम अद्यापही सुरु आहे.
Jul 10, 2020, 09:59 AM ISTमुंबई - गोवा महामार्गाचे काम कोणी रखडवले?
मुंबई-गोवा महमार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडेल असून रस्त्याची चाळण झाली आहे.
Nov 14, 2019, 11:18 PM ISTरत्नागिरीत मुंबई- गोवा महामार्गावर दरड कोसळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2016, 08:30 PM ISTकर्नाळा अभयारण्यातून मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण पोटातून
पनवेल नजीकच्या कर्नाळा अभयारण्यातून मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्न रखडला होता. यावर तोडगा काढण्यात आलाय. आता चौपदरीकरणाचे काम अभयारण्याच्या पोटातून होणार आहे.
Jun 3, 2015, 09:38 AM ISTसावर्डे गावाला वादळाचा तडाखा, अनेकांचे संसार उघड्यावर
मुंबई-गोवा महामार्गावरच्या सावर्डे गावाला ऐन दिवाळीत वादळाचा मोठा फटका बसला. सोमवारी संध्याकाळी आलेल्या वादळाने अनेक घरांवरची छपरे उडाली आणि संसार उघड्यावर प़डले. अवघी पाच मिनिटे घोंघावलेल्या या वादळात शेकडो झाडे मुळापासून उन्मळून घरांवर तसेच रस्त्यांवर पडली. त्यामुळे सावर्डे परिसरात प्रचंड नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीत आलेल्या या वादळामुळे प्रकाशाचा हा सण या गावक-यांसाठी अंधार घेऊन आलाय.
Nov 5, 2013, 07:01 PM ISTरत्नागिरीत वादळी वाऱ्याचा तडाखा
रत्नागिरी जिल्ह्यात सावर्डे परिसराला वादळी वा-यांच्या जबर तडाखा बसलाय. अनेक भागात झाडं उन्मळून पडलेत. एका गाडीवर झाड पडल्यामुळे १ जण ठार तर पाच जखमी झालेत.
Nov 4, 2013, 11:39 PM IST