मुंबई गोवा हायवे अपघातात ३ ठार

मुंबई-गोवा हायवे अपघातात ३ ठार, १५ जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर अपघांची मालिका सुरूच आहे. आज सकाळी झालेल्या अपघातात ३ ठार तर १५ जण जखमी झालेत. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Mar 25, 2013, 09:10 AM IST