मुंबई महापौरपदाची निवडणूक : मनसेचा व्हीप मागे, आता काय होणार?
मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक आज होते आहे. या निवडणुकीत मनसेची भूमिका महत्वाची ठरणार होती. मात्र, जारी केलेला व्हीप मागे घेत नगरसेवकांना अनुपस्थित राहण्याचा सल्ला घेण्यात येत आहे.
Sep 9, 2014, 12:49 PM ISTमुंबईचे नवे महापौर सेनेचे सुनील प्रभू!
मुंबईच्या महापौरपदासाठी सुनील प्रभू, स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी राहुल शेवाळे तर गटनेतेपदासाठी यशोधन फणसे यांची नावे जवळजवळ निश्चित झाल्याचं समजतं. या संदर्भात अधिकृत घोषणा झाली नाही.
Mar 5, 2012, 03:34 PM ISTमुंबईच्या महापौरपदी सुनील प्रभू?
मुंबईच्या महापौरपदासाठी सुनील प्रभू, स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी सुरेंद्र बागलकर तर गटनेतेपदासाठी राहुल शेवाळे यांची नावे जवळजवळ निश्चित झाल्याचं समजतं.
Mar 5, 2012, 01:06 PM ISTमहापौरपदाच्या शर्यतीतून श्रद्धा जाधव यांचा पत्ता कट?
मुंबईच्या महापौर श्रद्धा जाधव यांचा महापौरपदाच्या शर्यतीतून पत्ता कट झाल्याचं वृत्त आहे. मातोश्रीवर सध्या सुरु असलेल्या बैठकीला श्रद्धा जाधव अनुपस्थितीत राहिल्या आहेत. श्रद्धा जाधव महापौर बंगल्यावरच असल्याचं समजतं.
Mar 5, 2012, 12:34 PM ISTमुंबईच्या महापौरपदी कोण?
मुंबई महापालिकेत सर्वात जास्त नगरसेवक निवडून आलेल्या शिवसेनेतून कोणाचा महापौर होणार याची उत्सुकता शिगेला लागली आहे. महापौरपदासाठी शिवसेनेचे सुनील प्रभू, राहुल शेवाळे आणि विद्यमान महापौर श्रद्धा जाधव यांच्यात चुरस आहे.
Mar 5, 2012, 11:17 AM IST