मूल्य ५ रूपये

नरेंद्र मोदींचे मूल्य ५ रूपये?

गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे आघाडीचे नेते नरेंद्र मोदी यांचे खरे मूल्य ५ रूपये असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या सभेसाठी प्रत्येकाला आता ५ रूपये मोजावे लागणार आहे. भाजपने हैदराबादमधील सभेसाठी चक्क ५ रुपयांचे तिकीट लावले आहे.

Jul 16, 2013, 10:34 AM IST