यवतमाळवासिय

यवतमाळवासियांच्या संतापाचा पुन्हा उद्रेक

शाळकरी विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणावरुन यवतमाळमध्ये सलग तिस-या दिवशी जनक्षोभ पाहायला मिळाला.. संस्थाचालकांविरोधातला रोष रस्त्यावर दिसून आला.. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संस्था सचिव किशोर दर्डा फरार झालेत.. पोलिसांनी त्यांच्या अटकेसाठी पथकं रवाना केलीत.. 

Jul 3, 2016, 10:20 PM IST