यूपीए

शरद पवार यूपीएचे अध्यक्ष झाले तर आवडेल - शिंदे

पद नसले तरी राष्ट्रवादीचे शरद पवार (Sharad Pawar) आजही देशाचे नेतृत्व करत आहेत. ते यूपीएचे अध्यक्ष झाले तर आवडेल, असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी केले आहे.  

Dec 12, 2020, 02:58 PM IST

मोठी बातमी । शरद पवार यांची यूपीएच्या चेअरमनपदी निवडीची शक्यता

देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी.  

Dec 10, 2020, 02:04 PM IST
Graha Kay Mhantat 21st May 2019 PT29M30S

ग्रह काय म्हणतात?

ग्रह काय म्हणतात?

May 21, 2019, 06:40 PM IST

सत्ताधारी-विरोधकांच्या बैठकांना ठाकरे-पवारांची गैरहजेरी, काय शिजतंय?

निकालानंतर जर आघाडी करण्याची वेळ आली, तर काय धोरण असावं, याबाबत पवारांची रेड्डींशी चर्चा

May 21, 2019, 02:08 PM IST

सोनिया गांधीनी भाजप विरोधी पक्षांची बैठक बोलविली

एनडीएसोबत नसलेल्या बीजेडी, टीआरएस आणि वायएसआर या पक्षांनाही निमंत्रण

May 15, 2019, 03:57 PM IST

'काँग्रेसला बहुमत मिळणार नाही'; कपील सिब्बल यांची कबुली

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळणार नाही, अशी कबुलीच काँग्रेसचे नेते कपील सिब्बल यांनी दिली आहे.

May 5, 2019, 08:43 PM IST

उपेंद्र कुशवाहांची 'यूपीए'शी हातमिळवणी

उपेंद्र कुशवाह यांची एनडीए सोडून महागठबंधनशी हात मिळवणी

Dec 20, 2018, 05:01 PM IST

'ऑगस्टा वेस्टलँड' भ्रष्टाचार : २९५ कोटींची लाच घेणाऱ्याला अटक

भारतीय नोकरशहांनी केला सरकारी पदाचा दुरुपयोग 

Dec 5, 2018, 09:43 AM IST

एअर एशिया लाच प्रकरण : माजी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल पटेल म्हणतात...

एअर एशियाचं लाच प्रकरण समोर आल्यानंतर यूपीए सरकारच्या काळातील हवाई वाहतूक मंत्री प्रफुल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

May 30, 2018, 07:27 PM IST

राहुल गांधी यांची लोकप्रियताही मोदींना तोडीस तोड

अहवालातील आकडेवारी पाहता राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यातील लोकप्रियतेतील तफावत वेगाने कमी होत आहे

May 26, 2018, 09:17 AM IST

नवी दिल्ली | भाजपच्या पराभवामुळे यूपीएत चैतन्य

नवी दिल्ली | भाजपच्या पराभवामुळे यूपीएत चैतन्य

Mar 15, 2018, 08:10 PM IST

'...तरी विचारांची लढाई सुरुच राहिल'

रामनाथ कोविंद हे भारताचे चौदावे राष्ट्रपती झाले आहेत. एनडीएनं उमेदवारी दिलेले रामनाथ कोविंद यांनी यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव केला.

Jul 20, 2017, 11:14 PM IST

राष्ट्रपतीपदासाठीचं मतदान संपलं, आता प्रतिक्षा २० जुलैची

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी संसदेसह सर्व राज्यांच्या विधान भवनांमध्ये मतदान पार पडलं.

Jul 17, 2017, 08:05 PM IST

'राष्ट्रपती निवडणुकीचे आकडे विरोधात पण संपूर्ण ताकदीनिशी लढणार'

राष्ट्रपती निवडणुकीआधी विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक पार पडली.

Jul 16, 2017, 10:49 PM IST

यूपीएकडून राष्ट्रपतीपदासाठी मीरा कुमार यांना उमेदवारी

राष्ट्रपतीपदाची निवडणूक आता अटळ झाली आहे. यूपीएच्या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.

Jun 22, 2017, 06:00 PM IST