Breaking News : पूजा खेडकरवर मोठी कारवाई, UPSC ने रद्द केली उमेदवारी
UPSC Cancelled Pooja Khedkar Candidature : युपीएससीनं पूजा खेडकर यांना दोषी ठरवलं आहे. पूजा खेडकर यांना स्पष्टीकरण देता न आल्याने सिव्हील सर्विस नियमांतर्गत युपीएससीने मोठा निर्णय घेतलाय.
Jul 31, 2024, 03:43 PM ISTUPSC Success Story: हवालदार असताना वरिष्ठाने केला होता अपमान, आता त्याच्यासारख्या 56 अधिकाऱ्यांचा बॉस होणार!
UPSC Success Story Of Uday Krishna Reddy : 2013 ते 2018 पर्यंत उदय कृष्ण रेड्डी आंध्र प्रदेशातील पोलीस स्थानकात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. 2018 मध्ये सर्कल इंस्पेक्टर (CI) यांनी 60 पोलीस कर्मचाऱ्यांसमोर उदय यांचा अपमान केला.
Apr 17, 2024, 05:26 PM ISTयूपीएससी जास्त कठीण की आयआयटी जेईई? आनंद महिंद्रांच्या पोस्टनंतर सुरु झालाय वाद
Most Difficult Exam:महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी देशातील सर्वात कठीण परीक्षा कोणती? यावर चर्चा घडवून आणली आहे.
Feb 5, 2024, 04:19 PM ISTUPSC की IIT JEE? आनंद महिंद्रा यांच्या प्रश्नानंतर IAS, IPS अधिकारी स्पष्टच बोलले...
Anand Mahindra on UPSC vs IIT JEE which is the toughest exam? : जगातील सर्वात आव्हानात्मक परीक्षा कोणत्या तुम्हाला माहितीये? पाहा याचं उत्तर....
Feb 5, 2024, 02:47 PM IST
Success Story: कोणतेही कोचिंग नाही तरी पहिल्याच प्रयत्नात बनली IAS, 'ही' स्ट्रॅटर्जी लक्षात ठेवा
Success Story: एखाद्याची स्वप्न पूर्ण करण्याची तीव्र इच्छा असेल तर वाटेत येणार अडथळेही छोटे वाटू लागतात. परिस्थितीवर मात करुन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविलेल्यांची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. सौम्या शर्मा यांची कहाणी देखील अशीच प्रेरणादायी आहे. मेहनत, जिद्दीच्या जोरावर त्या भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी म्हणून रुजू झाल्या.
Jun 17, 2023, 03:03 PM ISTIAS Officer Success Story: शेतकरी बापाच्या कष्टाचं चीज झालं, IAS होत मुलाने स्वप्न पूर्ण केलं
Success Story: रवी सिहाग हा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यानं गावातल्या पंचायतीतून आठवी इयत्तेपर्यंतेच शिक्षण पुर्ण केले आणि त्यानंतर त्यानं 9 वी ते 10 वी पर्यंतचे शिक्षण अनुपगड येथे घेतले.
Dec 30, 2022, 04:44 PM ISTस्वप्नांच्या पलीकडे! आईला वाटायचं पोरगं BDO व्हावं, पण UPSC चा निकाल लागला अन्...
IAS omkar pawar success story: माझ्या आईला का कुणास ठाऊक पण मी BDO (गट विकास अधिकारी) व्हावं असं वाटतं होतं. तिला त्यांच काम काय असतं याची पण काही कल्पना नव्हती. त्याचं झालं असं होतं की...
Dec 9, 2022, 05:29 PM ISTIAS Interview Questions: कोंबडीने भारत-पाकिस्तान बॉर्डरवर अंडे दिले तर ते कोणाचे असेल ?
असेच काही प्रश्न आयएएस परिक्षेला विचारले जाऊ शकतात.
Dec 21, 2020, 11:48 AM IST'मिस इंडिया' स्पर्धेतील सौंदर्यवती UPSC परीक्षेत उत्तीर्ण होते तेव्हा....
देशभरातून परीक्षा देणाऱ्यांमध्ये तिनं पहिल्या १०० मध्ये स्थान मिळवलं आहे.
Aug 6, 2020, 02:59 PM ISTमुंबई | यूपीएससीत महाराष्ट्राची चमकदार कामगिरी
मुंबई | यूपीएससीत महाराष्ट्राची चमकदार कामगिरी
Aug 4, 2020, 05:45 PM ISTनवी दिल्ली | यूपीएससी विदयार्थ्यांचं दिल्लीत अनोखं आंदोलन
नवी दिल्ली | यूपीएससी विदयार्थ्यांचं दिल्लीत अनोखं आंदोलन
Feb 17, 2020, 02:45 PM IST7th pay commission: UPSCमध्ये या पदांसाठी नोकरीची संधी; येथे करा अर्ज
असा करा अर्ज...
Jan 27, 2020, 12:26 PM ISTUPSCचा टॉपर प्रेयसीचे आभार मानतो तेव्हा....
माध्यमांसमोरच त्याने तिचे आभार मानले
Apr 11, 2019, 04:27 PM ISTकोल्हाटी समाजातल्या तमाशा कलावंतीणीच्या पोरानं खेचून आणलं यश
'शोधीत एकदा घटकेचा विश्राम, भांगेत पेरुनी तुळस परतला शाम...' असा एखादा कुणीतरी या स्त्रियांच्या आयुष्यात येतो आणि तिला आई होण्याचं भाग्य देऊन जातो... अशीच कथा राजश्री काळे आणि तिचा लेक अमित काळेची...
May 1, 2018, 06:48 PM ISTयशोगाथा : यूपीएससी परिक्षेत देशात दुसरी आलेल्या अनू कुमारीच्या संघर्षाची कहानी
अवघ्या दोन महिन्यात तिने अभ्यास करून चांगली कामगिरी करून दाखवली. फक्त एक गुणाने त्यावेळी तिची संधी हुकली.
Apr 28, 2018, 11:03 PM IST