रणवीर सिंंह

IPL11 च्या ओपनिंंग सेरेमनीमध्ये नाही थिरकणार रणवीर सिंंह

टी 20चा महाकुंभ समजलं जाणार्‍या आयपीएचं यंदा 11 वं आहे. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर 7 एप्रिलपासून आयपीएलचं 11 वे पर्व रंगणार आहे. परंतू दरवर्षी आयपीएलचे सामने सुरू होण्यापूर्वी दिमाखदार ओपनिंग सेरेमनीचा सोहळादेखील रंगतो. आयपीएलच्या 11 व्या पर्वामध्येही अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. 

Apr 2, 2018, 10:20 AM IST

IPL11 च्या ओपनिंंग सेरेमनीमध्ये 15 मिनिटं थिरकण्यासाठी रणवीर सिंंहला मिळणार 5 कोटी?

टी 20 क्रिकेटचा महाकुंभ  म्हणून ओळखल्या जाणार्‍या आयपीएलचं यंदाचं 11वे पर्व रंगणार आहे. 

Mar 26, 2018, 06:45 PM IST

पद्मावतच्या 'अल्लाउद्दीन' साठी रणवीर सिंहने अशी बनवली बॉडी

रणवीर सिंह त्याच्या अभिनयासोबतच भूमिकेसाठी घेत असलेल्या मेहनतीमुळेही सतत चर्चेमध्ये असतो.

Jan 23, 2018, 09:19 AM IST