रस्ता रुंदीकरणासाठी माटुंग्याच्या इंडियन जिमखान्याचा बळी?
मुंबईत मोकळ्या जागा जवळपास संपल्या असून आता संबंधितांचा डोळा खेळाच्या मैदानांवर पडू लागलाय. 'माटुंगा इंडियन जिमखान्या'लगतचा रस्ता रुंद करण्यासाठी मैदानाचाच लचका तोडण्यात आला असून वृक्षांचीही कत्तल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे सर्व नियमांमध्ये बसवूनच आम्ही करत असल्याचा दावा संबंधित करत आहेत.
Apr 15, 2017, 09:15 PM ISTकल्याण - शीळ रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव
कल्याण - शीळ रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव
Sep 23, 2015, 09:39 AM ISTसागरीमार्ग रस्ता रुंदीकरणाला दोन फूट जागा दिल्याने कुटुंबाला टाकले वाळीत
केवळ सरकारला मदत केल्याच्या कारणावरून रत्नागिरीत एका कुटुंबाला वाळीत टाकलंय. पाहूयात नेमका काय प्रकार घडलाय तो.
Aug 8, 2015, 11:09 AM ISTरस्ता रुंदीकरणासाठी मनसेचं आंदोलन, वाहतूक ठप्प
रस्ता रुंदीकरणासाठी मनसेचं आंदोलन, वाहतूक ठप्प
Dec 10, 2014, 12:39 PM ISTरस्ता रुंदीकरणाचा निर्णय 'तुघलकी' !
औरंगाबामध्ये गेल्या काही दिवसांपासून रस्ता रुंदीकरणाची मोहिम अगदी जोरात सुरु आहे. रस्ता रुंदीकरणाआड येणा-या इमारती जमीनदोस्त केल्या जाताहेत मात्र नवे रस्ते बांधण्यासाठी पालिकेकडे पैसाच नाही.
Feb 10, 2012, 11:24 AM IST