मुलायम सिंह यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष नावाची पाटी हटवली
मुलायम सिंह यांच्या सहमती शिवाय पक्षाचा अध्यक्ष बनल्यानंतर अखिलेश यादव आता त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे. अखिलेश यादव यांनी दावा केला आहे की, त्यांना वडिलांचा आशिर्वाद मिळाला आहे. तर दुसरीकडे समाजवादी पक्षाच्या मुख्यालयावरुन ही मुलायम सिंह यादव यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष या नावाची नेमप्लेट हटवण्यात आली आहे. त्याजागी नवी नेमप्लेट लावण्यात आली आहे. ज्यामध्ये मुलायम सिंह यांना पक्षाचे संरक्षक म्हटलं गेलं आहे.
Jan 22, 2017, 10:22 PM ISTअखिलेश यादव यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याच्या प्रस्ताव
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीमधील यादवीचा फायनल राऊंड सुरु झाला आहे. अखिलेश यादव यांना समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ठेवण्यात आला आहे. लखनऊच्या जनेश्वर मिश्रा पार्क इथं हे अधिवेशन बोलावण्यात आलं होतं.
Jan 1, 2017, 04:25 PM ISTभाजप कार्यकर्त्यांचा जल्लोश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2016, 10:18 AM ISTभाजपमध्ये येणार संघाचे राम माधव, अमित शहा अध्यक्ष- रिपोर्ट
दिल्लीत झालेल्या सत्तांतरानंतर येत्या काळात होणारे राजकीय बदल लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते आणि अखिल भारतीय सह संपर्क प्रमुख राम माधव आता भाजपमध्ये दाखल होणार आहेत.
Jul 7, 2014, 09:58 PM ISTअमित शहा होणार भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष?
भाजपचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात असलेले अमित शहा हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार, हे जवळपास ठरलेलं आहे.
Jun 26, 2014, 09:04 AM ISTगडकरींची स्वप्न‘पूर्ती’ धोक्यात!
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या पूर्ती उद्योग समूहातील मुंबईत नोंदणी झालेल्या कंपन्यांची चौकशी प्राप्तिकर खात्यामार्फत करण्यात येत आहे. पूर्ती कंपनीशी संबंधित मुंबईतील नऊ ठिकाणांवर प्राप्तिकर खात्यामार्फत मंगळवारी छापे टाकण्यात आले.
Jan 23, 2013, 09:52 AM IST