रिओ ऑलिंपिक

सानिया मिर्झा-प्रार्थना ठोंबरेचं आव्हान संपुष्टात

ऑलिम्पिकमध्ये सानिया मिर्झा आणि मराठमोळ्या प्रार्थना ठोंबरेचं आव्हान संपुष्टात आलं. सानिया-प्रार्थना जोडीला 6-7, 7-5, 5-7 नं पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

Aug 7, 2016, 08:36 AM IST

दिल्लीत रन फॉर रिओचं आयोजन

दिल्लीत रन फॉर रिओचं आयोजन करण्यात आलंय. ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी याचे आयोजन करण्यात आलंय.

Jul 31, 2016, 09:08 AM IST

नरसिंह यादवबाबत आज निर्णयाची शक्यता

डोपिंग प्रकरणी भारताचा मल्ल नरसिंह यादव याच्या रिओ ऑलिंपिक वारीचा आज निकाल लागण्याची शक्यता आहे. नाडा आज या प्रकरणी आपला निर्णय देण्याची शक्यता आहे. 

Jul 30, 2016, 04:22 PM IST

नरसिंगच्या भवितव्याचा फैसला आज

कुस्तीपटू नरसिंग यादवची नाडा अर्थातच नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीसमोरील सुनावणी गुरुवारीही सुरुच राहील. नाडा याबाबतचा अंतिम निर्णय 

Jul 28, 2016, 08:28 AM IST

सायना नेहवालला पाचवे मानांकन

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरीत पाचवे मानाकंन मिळाले असून पी.व्ही सिंधूला नववे मानांकन आहे.

Jul 23, 2016, 10:03 AM IST

दत्तू भोकनळ ऑलिंपिकला मुकणार?

रोईंग क्रीडा प्रकारात ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेला दत्तू भोकनळला मदत करण्यास राज्य सरकारने नकार दिलाय. स्पर्धेतील तयारीसाठी देण्यात येणारी पाच लाखांची मदत देण्यास सरकारने नकार दिलाय. 

Jul 7, 2016, 09:12 AM IST

ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेल्या दत्तूची सरकार दरबारी उपेक्षा

आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर देशाचं नाव मोठं करणा-या गुणवानांना, सरकार दरबारी मात्र नेहमीच उपेक्षेला सामोरं जावं लागतं. सरकार आणि प्रशासनाच्या अशाच कोडगेपणाचा अनुभव, सध्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला दत्तू भोकनळे हा घेत आहे.

May 1, 2016, 09:27 AM IST

ऐश्वर्याने सलमानविरोधात दाखल केली याचिका

यंदाच्या रिओ ऑलिंपिकसाठी भारतीय चमूचा गुडविल अॅम्बेसिडेर म्हणून बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या नियुक्तीला आता ऐश्वर्या रायनेही विरोध केलाय. 

Apr 26, 2016, 01:13 PM IST

सलमानच्या निवडीवर योगेश्वर दत्त नाराज

रिओ ऑलिंपिकसाठी सलमान खानला भारताचा गुडविल अॅम्बेसि़डेर बनवल्याबद्दल लंडन ऑलिंपिकमधील कांस्यपदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्तने नाराजी व्यक्त केलीये. 

Apr 24, 2016, 10:24 AM IST

दीपा करमाकर ऑलिंपिकसाठी पात्र

आज सकाळी भारतीय क्रीडा रसिकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलीय. दीपा करमाकर ही जिम्नॅशियममध्ये ऑम्लिपिक स्पर्धेत पात्र ठरणारी पहिली भारतीय ठरलीय. आतापर्यंत एकाही भारतीय जिम्नॅस्टला ऑलिंपिक गाठता आलं नव्हतं. 

Apr 18, 2016, 08:36 AM IST