होमलोनवर व्याजमाफी देण्याबाबत रिझर्व बँकेची काय भूमिका?
मोरेटोरियम काळात व्याजमाफीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका
Jun 4, 2020, 01:19 PM ISTरिझर्व्ह बँक पतधोरणाचा आज दुसरा द्वैमासिक आढावा
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल आज चालू आर्थिक वर्षाच्या पतधोरणाचा दुसरा द्वैमासिक आढावा जाहीर करणार आहेत. या आढाव्यात कर्जाचे व्याज दर कमी होण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे.
Jun 7, 2017, 08:33 AM ISTआतापर्यंत किती जमा झाल्या ५०० रुपयांच्या नोटा
काळ्या पैशावरील सर्जिकल स्ट्राईकनंतर रिझर्व्ह बँकेकडे 30 डिसेंबरपर्यंत तब्बल 14.97 लाख कोटी रुपये 500 आणि हजाराच्या नोटांच्या स्वरुपात जमा झालेत.
Jan 5, 2017, 05:50 PM ISTनोटबंदीनंतर ग्रामीण जनतेला दिलासा देणारी बातमी
सहकारी बँकांना अखेर दिलासा देणार निर्णय़ आरबीआयनं घेतलाय. पहिल्या चार दिवसात जमा झालेल्या जुन्या हजार पाचशेच्या नोटा स्वीकारण्याचा निर्णय आरबीआयनं घेतलाय.
Dec 15, 2016, 06:38 PM ISTAXIS बँकेचे लायसन्स रद्द नाही होणार - RBI
अॅक्सिस बँकेचे लायसन्स रद्द करण्याची कोणतीही कारवाई सुरू करण्यात आली नसल्याचे स्पष्टीकरण आज रिझर्व बँके दिले आहे. अॅक्सिस बँकेच्या काही शाखांमध्ये ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यात आणि बदली करण्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप लावण्यात आला होता.
Dec 12, 2016, 07:44 PM ISTनोटबंदीनंतर ११ लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा - RBI
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १ हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंदी केल्यानंतर आतापर्यंत साडे अकरा लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा परत आल्या आहे. बाजारात एकूण १५ लाख जुन्या नोटा आहेत.
Dec 7, 2016, 06:24 PM ISTनोटबंदीनंतर सरकारचा १०० च्या नोटेसंदर्भात मोठा निर्णय
रिझर्व बँक ऑफ इंडिया लवकरच १०० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणणार आहेत. या नोटा इनसेट लेटर शिवाय आणि मोठ्या ओळख चिन्हांच्या असणार आहेत. रिझर्व बँक लवकरच महात्मा गांधीच्या श्रृंखलाच्या २००५ च्या नोटा चलनात आणणार आहेत.
Dec 6, 2016, 07:17 PM ISTजुलैनंतर सर्व नवे एटीएम बोलणारे असावेः RBI
येत्या २०१४ जुलैपासून सर्व नवे एटीएम मशीन बोलणारे असावेत, तसेच त्याचे ब्रेल की-पॅड उपलब्ध करण्यात यावे, असे रिझर्व बँकेने बुधवारी सर्व कमर्शिअल बँकांना निर्देश दिले आहे. सर्व एटीएम मशीनमध्ये (ऑडिबल) सूचना देणारी यंत्रणा असावी असे रिझर्व आदेश आहे.
May 21, 2014, 09:38 PM ISTरेपो रेटमध्ये वाढ, गृहकर्ज महागणार
भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज आपलं पतधोरण जाहीर केरत रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी वाढ केलीय. महागाईचे चटके सोसणाऱ्या जनतेला रिझर्व्ह बँकेनं हा एक प्रकारचा झटकाच दिलाय. आरबीआयनं रेपो आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळं गृहकर्ज महागण्याची शक्यता आहे.
Jan 28, 2014, 01:07 PM ISTतुमचं पाकीट तपासा.... २००५ पूर्वीच्या नोटा होणार रद्दी!
बातमी सगळ्यांसाठी महत्वाची.... आता 2005 पूर्वीच्या नोटा 31 मार्च 2014 पर्यंत आपल्याला बदलाव्या लागणार आहेत. म्हणजे या जुन्या नोटा देऊन आपल्याला आपल्या बँकेतून नव्या नोटा घ्याव्या लागणार आहेत.
Jan 22, 2014, 07:15 PM ISTनव्या वर्षात मिळणार प्लास्टिकच्या नोटा!
या नव्या वर्षात प्लॅस्टिकच्या नोटा वापरायला मिळण्याची शक्यता आहे.... अर्थात त्याची सगळी प्रक्रिया होईपर्यंत वर्षअखेर उजाडेल... पण त्याची प्रक्रिया सुरू झालीय.... कशा असतील या प्लॅस्टिकच्या नोटा.... पाहुयात एक रिपोर्ट....
Jan 3, 2014, 09:07 PM IST