'रिलायन्स' बुडता बुडता वाचली, भावानेच दिला मदतीचा हात!
आपांपसातील कौटुंबिक वाद बाजुला सारून त्यांचे मोठे बंधु मुकेश अंबानी यांनी आपल्या लहान भावाला मदतीचा हात दिलाय.
May 31, 2018, 11:38 PM ISTपुणे - सातारा रोड 'काळा डाग'... पण 'रिलायन्स इन्फ्रा'वर कारवाई कधी?
पुणे सातारा रोड हा सध्या अक्षरशः मृत्यूचा सापळा झालाय. सहा पदरीकरणाचं आठ वर्ष रखडलेलं काम, अनेक ठिकाणी अर्धवट झालेली कामं आणि डायव्हर्जन यामुळे हजारो अपघात होतात आणि शेकडो मृत्यू... हे रखडलेलं काम म्हणजे 'काळा डाग' अशी टीका खुद्द नितीन गडकरींनी केली आहे.
Sep 1, 2017, 07:35 PM ISTरिलायन्स इन्फ्राचा मेट्रो २ प्रोजेक्ट करार रद्द
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 13, 2014, 09:28 PM ISTरिलायन्स इन्फ्राला दणका, मुंबई मेट्रो २ प्रोजेक्ट करार रद्द
दिवसागणिक मुंबईतील प्रवास कटकटीचा होत आहे. त्यातच मुंबईचा मेट्रो २ प्रोजेक्ट रखडण्याची चिन्हे आहेत. मेट्रो दोनचा एमएमआरडीएने रिलायन्स इन्फ्रासोबतचा करार रद्द केला आहे.
Nov 13, 2014, 07:04 PM ISTअनिल अंबानींच्या ‘रिलायन्स’कडे मेट्रोची मालकी?
मुंबईकरांच्या मेट्रो रेल्वेचं स्वप्न प्रत्यक्षात येण्यास अजून अवकाश आहे. मात्र, या मेट्रो रेल्वेला मालक कोण असणार, हे स्पष्ट झालंय.
May 2, 2014, 06:04 PM ISTपुणे- सातारा रस्त्यावर रिलायन्सला NHAने अडवलं!
पुण्याजवळच्या शिंदेवाडी इथली आई आणि मुलगी वाहून जाण्याची दुर्घटना असो किंवा, नुकतीच नीरा नदीत कार पडून झालेला चार मित्रांच्या मृत्यूची घटना… यामुळे पुणे-सातारा रस्ता चर्चेत आलाय. या रस्त्याच्या सहापदरी करणाचे काम सध्या सुरु आहे. या कामाबाबत धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
Nov 12, 2013, 06:38 PM IST