रुपाली चाकणकर

रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी कारवाई; तिघांना अटक

रुपाली चाकणकरांची बदनामी प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सोशल मिडियावर अश्लिल पोस्ट करण्यात आली होती. 

Dec 5, 2023, 04:28 PM IST

शिक्षा तर होणारच! मुंबईतच मराठी महिलेला नाकारलं घर; आता दोषींची खैर नाही, महिला आयोगानं घेतली दखल

Mumbai News : 'महाराष्ट्रीयन नॉट आलाऊड' म्हणत सोसायटीत मराठी महिलेला कार्यालयासाठी जागा न प्रकरणी महाराष्ट्र महिला आयोगाने दखल घेतली आहे. 

Sep 28, 2023, 06:48 AM IST

'काही गोष्टी फोटोत कैद झाल्या अन्...', सोनिया दुहान यांच्या फोटोवर रुपाली चाकणकरांनी सांगितले 'अनुभवाचे बोल'

Maharastra politics: रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या ट्विटरवर एक फोटो रिट्विट केलाय. त्यात सोनिया दुहान (Sonia Duhan) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) हस्तांदोलन करताना दिसत आहेत.

Jul 9, 2023, 04:58 PM IST

चित्रा वाघ यांच्याबद्दल रुपाली चाकणकर स्पष्टच म्हणाल्या, आम्हाला विचारधारा...

Rupali Chakankar On Chitra Wagh: रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यासोबत झालेले वाद सर्वांनी पाहिले आहेत. दोघींचा एक सेल्फीदेखील सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतोय. आता रुपाली चाकणकर यांना चित्रा वाघ यांच्याबद्दल काय वाटतंय? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रुपाली चाकणकर यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. 

Jul 6, 2023, 07:31 PM IST

राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांना उपचारासाठी रुबी हॉस्पिटलमध्ये हलवले

रुपाली चाकणकर यांना उपचारासाठी रुबी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे.

Jul 19, 2020, 11:36 PM IST

...तेव्हा मोदींना प्रश्न विचारलेत का; रुपाली चाकणकरांचा बापटांना सवाल

पुण्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेताना अजित पवारांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही, असे बापट म्हणतात. 

Jul 11, 2020, 10:18 PM IST
 Parbhani Rupali Chakankar said Women not safe in BJP PT35S

परभणी | भाजपतील नेत्यांमुळेच महिला असुरक्षित - रुपाली चाकणकर

परभणी | भाजपतील नेत्यांमुळेच महिला असुरक्षित - रुपाली चाकणकर

Mar 2, 2020, 09:55 AM IST