Dasara 2024 : 100 वर्षांनंतर दसऱ्याला षष्ठ आणि मालव्य राजयोग! 'या' लोकांचा सुरु होणार सुवर्णकाळ
Shash And Malavya Rajyog : यंदा दसऱ्याला दोन अतिशय महत्त्वाचे आणि शुभ राजयोग निर्माण होत आहे. शनि आणि शुक्रामुळे शश राजयोग आणि मालव्य राजयोग 3 लोकांचे नशिब सोन्यासारखं चमकणार आहे.
Oct 7, 2024, 01:58 PM IST30 वर्षांनी तयार होणार शश-मालव्य राजयोग; 'या' राशींचे खुलणार आर्थिक मार्ग!
Shash And Malavya Rajyog: येत्या 19 मे रोजी शुक्र देव स्वतःच्या राशीत वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शश आणि मालव्य राजयोग तयार होणार आहे. ज्योतिष्य शास्त्रानुसार, हे दोन्ही राजयोग 30 वर्षांनंतर तयार होणार आहेत.
May 15, 2024, 07:46 AM ISTRajyog : मार्चमध्ये 200 वर्षांनंतर रुचक, मालव्यसह 3 राजयोग! 'या' राशींना मिळणार अमाप पैसा व प्रतिष्ठा
Three Rajyog In Transit Kundli : मार्च महिन्यात 3 राजयोग काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. या लोकांना अमाप पैसासह प्रतिष्ठा आणि करिअरमध्ये यश मिळणार आहे.
Feb 7, 2024, 08:21 AM ISTRajyog : 500 वर्षांनंतर 3 राशींच्या कुंडलीत 2 राजयोग! शुक्र - शनिच्या कृपेने पैशांत खेळणार 'ही' लोकं?
Shash And Malavya Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 500 वर्षांनंतर 2 राजयोग निर्माण होत आहे. त्यामुळे तीन राशीच्या लोकं हे पैशांमध्ये खेळणार आहे असं भाकित ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांनी केलं आहे.
Jan 12, 2024, 01:00 PM ISTRuchak Yog: मंगळाच्या उच्च राशीत बनणार 'रूचक राजयोग'; 'या' राशींना होणार धनलाभ
Ruchak Yog In Kundli: ज्योतिष शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा राजयोग असतो तो त्यांच्या आयुष्यात आनंद घेऊन येतो.
Jan 10, 2024, 10:42 AM ISTनव्या वर्षात शनी-शुक्र बनवणार राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकण्याची शक्यता
Rajyog In Kundli: शनी देवांच्या स्थिती बदलामुळे शश राजयोग तयार होणार आहे. शुक्र ग्रह त्याच्या उच्च राशीत मीन राशीत प्रवेश करणार आहे.
Dec 30, 2023, 10:45 AM ISTRajyog 2023 : 500 वर्षांनंतर 4 राजयोग! या राशींना अमाप पैसा, प्रतिष्ठा व सन्मान
Four Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल 500 वर्षांनंतर 4 राजयोगाची निर्मिती होते आहे. ज्यामुळे काही राशींच्या आयुष्याला कलाटणी मिळणार आहे.
Dec 16, 2023, 10:00 AM IST
डिसेंबर महिन्याच्या अखेरीस तयार होणार 7 दुर्मिळ राजयोग; 'या' राशींवर बरसणार पैसा
Rajyog: ग्रहांच्या हालचालीमुळे अनेक राजयोग तयार होत आहेत. 28 डिसेंबरला बुध वृश्चिक राशीत प्रवेश करणार असून शुक्र ग्रह आधीच उपस्थित आहे.
Dec 2, 2023, 07:46 AM ISTRajyoga December 2023 : 300 वर्षांनंतर डिसेंबरमध्ये शनी - बुध ग्रहांमुळे 3 राजयोग! 2024 'या' राशींसाठी ठरणार सुवर्णकाळ
Rajyoga December 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबरमध्ये शनी - बुध ग्रहांमुळे 300 वर्षांनंतर 3 राजयोग निर्माण होत आहे. हे राजयोग काही राशींसाठी सुवर्णकाळ ठरणार आहे.
Nov 27, 2023, 09:58 PM ISTRajyoga December 2023 : वर्षाच्या शेवटच्या महिन्यात डिसेंबरमध्ये 4 राजयोग! 'या' राशींना आकस्मिक धनलाभ
December 2023 Rajyoga : बघता बघता 2023 ला अलविदा करण्याची वेळ आली आहे. आता या वर्षातील अखेरचा महिना डिसेंबर काही राशींना धनवान करणार आहे. डिसेंबर महिन्यात 4 राजयोग तुमच्यासाठी भाग्यवान ठरणार आहे.
Nov 21, 2023, 12:30 AM ISTRuchak Yog: दिवाळीत बनणार ‘रूचक महापुरुष राजयोग’,'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस
Ruchak Yog In Kundli: 16 नोव्हेंबरला मंगळ वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे एक रूचक राजयोग निर्माण होणार आहे. ज्योतिषशास्त्रात हा राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.
Nov 2, 2023, 10:19 AM ISTRuchak Yog : मंगळ ग्रहाच्या गोचरने बनणार रूचक योग; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार पैसाच पैसा
Ruchak Yog In Kundli: ग्रहांचा सेनापती मंगळ नोव्हेंबरमध्ये वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहेत. यावेळी रूचक राजयोग तयार होणार आहे. यावेळी अशा काही राशी आहेत, ज्यांना यचा लाभ मिळू शकतो.
Sep 15, 2023, 08:30 AM IST