'मी तुला सोडून...' हृदयविकाराच्या झटक्याच्या वेळी रेमो डिसूझा पत्नीला असं का म्हणाला? लिझेलने सांगितली इनसाइड स्टोरी
बॉलिवूड कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझा याला 2020 मध्ये हृदविकाराचा झटका आला होता. त्या दिवशी रेमो पत्नी लिझेलला म्हणाला 'मी तुला सोडून...' नेमकं त्यादिवशी काय घडलं त्याबद्दल लिझेलने सांगितलंय.
May 24, 2024, 05:02 PM IST
रेमो डिसूजाचा ऑपरेशननंतर पहिला फोटो आला समोर, आमीर अलीने शेअर केला फोटो
शुक्रवारी रेमो डिसूजाला हृदयविकाराचा झटका आला होता.
Dec 15, 2020, 04:28 PM IST'स्ट्रिट डान्सर ३'चिञपटाचा खास व्हिडिओ.
'स्ट्रिट डान्सर ३'चिञपटाचा खास व्हिडिओ.
May 16, 2019, 02:20 PM IST‘झलक दिखला जा’ची एक झलक...
स्मॉल स्क्रीनचा लाडका शो झलक दिखलाजा लवकरच दाखल होतोय आपल्या पाचव्या सिझनसह. माधुरी दीक्षितच्या उपस्थितीनं या कार्यक्रमाचा हासुद्धा सिझन गाजणार असंच दिसतंय. शिवाय माधुरीच्या साथीला यावेळी रेमोसह दिग्दर्शक करण जोहरही जज म्हणून आपल्याला दिसणार आहे.
Jun 8, 2012, 09:04 PM IST