रोमँटिक फोटो

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम दत्तू मोरेचे रोमँटिक फोटो पाहिलेत का?

dattu more married with swati ghugane: सर्वांचा लाडका दत्तू मोरे हा काही महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकलाय. २३ मे २०२३ रोजी त्याने लग्नगाठ बांधली. दत्तू आणि स्वाती शेअर केलेल्या फोटोमध्ये काही रोमाँटिक पोझ देताना दिसत आहेत. 

Jun 28, 2023, 05:46 PM IST

सनी लिऑनचा हा रोमँटिक फोटो झाला व्हायरल

लाखो लोकांच्या मनावर राज्य करणारी सनी लिऑन आपल्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध आहे. हळूहळू तिने बॉलिवूडमध्येही मोठी जागा मिळवली आहे आणि ओळख निर्माण केली आहे.

Nov 15, 2017, 04:17 PM IST