लंडन ऑलिम्पिकमध्ये ११ शूटर्स घेणार सुवर्णवेध

ऑलिम्पिकमध्ये ११ शूटर्स घेणार सुवर्णवेध

लंडनमध्ये भारताला सर्वाधिक अपेक्षा असणार ते शुटिंगमध्ये... अथेन्समध्ये राज्यवर्धन सिंग राठोड आणि बीजिंगमध्ये अभिनव बिद्रानं मेडल पटकावलेय. आता लंडनमध्ये तब्बल ११ शूटर्स सुवर्णवेध घेण्यासाठी सज्ज आहेत.

Jul 10, 2012, 08:59 PM IST