Diwali Wishes in Marathi : पणतीचा उजेड अंगणभर पडू दे..! प्रियजनांना द्या खास मराठीतून हटके शुभेच्छा
Diwali Laxmi Pujan Wishes in Marathi : मांगल्य आणि प्रकाशाचा असा सण दिवाळीचा सर्वांना आनंदाचा जाऊ, असे अनेक मराठीतून हटके मराठीतून शुभेच्छा आपल्या प्रियजनांना व्हॉट्सअप्स, मेसेज, स्टेटस, फेसबूक द्वारे पाठवा.
Oct 31, 2024, 07:39 PM ISTMuhurat Trading 2023 : हे स्टॉक देतील कुबेराचा खजिना! शेअर बाजारात कधी असेल मुहूर्त ट्रेडिंग?
Diwali Muhurat Trading 2023 : दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर भारतीय शेअर बाजार मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे. यादिवशी शेअर मार्केटमधील गुंतवणूक शुभ मानली जाते. मुहूर्त ट्रेडिंगमध्ये कुठले स्टॉक तुम्हाला देतील कुबेराचा खजिना आणि मुहूर्त ट्रेडिंगची वेळ जाणून घ्या.
Nov 12, 2023, 10:37 AM ISTDiwali Puja Shubh Muhurta 2021: लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त, पाहा कोणी कधी करावे पूजन?
सर्वांना समृद्धी आणि आनंद देण्याचे प्रतीक असलेली दिवाळी (Diwali 2021) गुरुवारी साजरी होणार आहे. या दिवशी दिवाळीची पूजा करण्यासाठी सर्व लोकांसाठी एक वेगळा शुभ काळ असतो. तुमच्यासाठी दिवाळी पूजेसाठी कोणता शुभ मुहूर्त असेल हे आचार्य सचिन शिरोमणी यांनी सांगितले आहे.
Nov 3, 2021, 08:34 PM ISTमुंबई : शहरात झाले उत्साहात मुहूर्तावर लक्ष्मी पूजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2017, 07:10 PM ISTमुंबई | लक्ष्मी पूजनाच्या औचित्याने व्यापाऱ्यांचे चोपडी पूजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2017, 09:51 AM ISTदिवाळी २०१७: दिवाळीआधी या सवयी बदला, होईल लाभ
दिवाळी सण देवी लक्ष्मीच्या आगमनाचा सण. असे मानले जाते की, दिवाळीला देवी लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते. सोबतच घरात लक्ष्मीचं वास्तव्य राहतं.
Oct 12, 2017, 03:24 PM ISTलक्ष्मीपूजनाचं नेमकं महत्व काय?
लक्ष्मी पूजनातील काही महत्वाच्या गोष्टी प्रसिद्ध खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितल्या आहेत. दिवाळीचा दुसरा दिवस हा लक्ष्मी पूजनाचा असतो, लक्ष्मी अलक्ष्मीचं महत्व काय असतं सांगतायत दा.कृ.सोमण.
Nov 8, 2015, 06:08 PM ISTआजचं शरदाचं चांदणं नशीब बदलणार, धन प्राप्त करण्याचे उपाय
आज २७ ऑक्टोबर शरदपौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा आहे. आजच्या रात्री लक्ष्मी माता आपल्या भक्तांना शोधते. यादरम्यान जे गरीब लोकं देवीला मिळतात त्यांचं दारिद्र्य देवी दूर करते अशी मान्यता आहे.
Oct 27, 2015, 02:46 PM IST