Warning! पृथ्वीच्या दिशेनं येतोय भल्यामोठ्या स्टेडियमच्या आकाराचा लघुग्रह, आता...?
जर इतक्या मोठ्या आकाराचा लघुग्रह पृथ्वीवर धडकला तर...
Oct 18, 2024, 10:15 AM IST
पृथ्वीकडे फार कमी वेळ उरलाय; Apophis लघुग्रहाच्या वेगानं ISRO ही चिंतेत, इशारा देत म्हटलंय...
ISRO on Asteroid Apophis : बापरे! पृथ्वीचा अंत इतका जवळ आलाय? लघुग्रह पृथ्वीच्या दिशेनं येत असल्यामुळं इस्रोनं स्पष्टच सांगितलं नेमकं काय होणार...
Sep 12, 2024, 10:37 AM IST
पृथ्वी मोठ्या संकटातून थोडक्यात बचावली; जर्मनीत धडकला लघुग्रह
Asteroid hits Germany : पृथ्वी पृथ्वी आठव्यांदा मोठ्या संकटातून बचावली आहे. जर्मनीत एका लघुग्रहाचा स्फोट झाला आहे.
Jan 24, 2024, 05:27 PM ISTताशी 5 हजार किमी वेगानं पृथ्वीच्या दिशेनं येतोय विमानाहून मोठा खडक... NASA लक्ष ठेवून
Space News : भारताही यात मागे नाही. भारतातील इस्रो या अंतराळ संस्थेकडून साधारण महिन्याभरापूर्वीच चांद्रयान 3 अवकाशात पाठवलं गेलं. अवघ्या दोन ते तीन दिवसांत हे चांद्रयान चंद्रावर लँड होईल. पण, त्याआधीच एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
Aug 17, 2023, 03:37 PM ISTपृथ्वी थोडक्यात वाचली, हा लघुग्रह आदळण्याचा धोका टळला!
पृथ्वीवर एक मोठा लघुग्रह येण्याचा धोका टळला आहे.
May 3, 2019, 10:48 PM ISTपृथ्वी थोडक्यात वाचली । 'अपोफिस' आदळण्याचा धोका टळला!
पृथ्वी थोडक्यात वाचली । 'अपोफिस' आदळण्याचा धोका टळला! लघुग्रहापासून पृथ्वी सुरक्षित राहणार आहे. कारण हा लघुग्रह पृथ्वीवर आदळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
May 3, 2019, 10:10 PM IST१ सप्टेंबर रोजी पृथ्वीजवळून जाणार सर्वात मोठे एस्टेरॉयड - नासा
आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा एस्ट्रॉयड लघुग्रह १ सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. मात्र यामुळे कुणालाही कोणताही धोका होणार का? अशी चर्चा रंगली असताना नासाने दिलेल्या माहितीनुसार कुणालाही याचा त्रास होणार नाही.
Aug 18, 2017, 04:53 PM ISTएक हजार लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने?
पृथ्वीचा शेवट लवकरच होणार आहे? छोट्या ग्रहांनी पृथ्वीचा विनाश होणार आहे? जगाचा शेवट जवळ आलाय का? काहींच्या म्हणण्यानुसार 1000 लघुग्रह 60 हजार मैल प्रति तासाच्या गतीने पृथ्वीच्या दिशेने आगेकूच करत आहेत. दरम्यान, या दाव्याला नासाकडून पुष्टी मिळालेली नाही.
Oct 14, 2016, 04:31 PM IST‘शर्मा 280607’… ठाण्याच्या तरुणाचं नाव लघुग्रहावर!
ठाण्यातल्या अमर शर्मा या युवा खगोल शास्त्रज्ञाचं नावं अंतराळातल्या लघुग्रहाला देण्यात आलंय.
May 3, 2014, 10:54 PM ISTआज दिसणार अद्भूत दृश्यं... ताऱ्यांच्या मागून धावणार प्रकाश!
अवकाशप्रेमींना आज आकाशात एक अनोखं दृश्यं पाहण्याची संधी मिळणार आहे. कारण, आज रात्री आकाशातून एक लघूग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाताना तुम्हालाही दिसू शकणार आहे.
Feb 15, 2013, 11:40 AM IST