तुम्हालाही फ्रेंच फ्राईज, समोसा खायला आवडते का? मग होऊ शकतात 'हे' गंभीर आजार
Health tips In Marathi: जर तुम्ही समोसे किंवा फ्रेंच फ्राईजसारखे तळलेले पदार्थ खाण्याचे शौकीन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण तुमच्या तब्येतीला भारी पडू शकते. यामुळे लठ्ठपणा आणि इतर समस्याच नव्हे तर मानसिक आरोग्यही बिघडू शकते. संशोधकांचे मते बटाटे, समोसे किंवा फ्रेंच फ्राईजसारखे तळलेले पदार्थ खाल्ल्याने तणाव-डिप्रेशनचा धोका वाढू शकतो...
Jun 7, 2023, 04:23 PM IST
लठ्ठपणावरून टोमणे सहन केल्यानंतर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल; Photo Viral
Trending News : प्रत्येक व्यक्ती ही एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी असते. हे वेगळेपण वर्णापासून ते त्यांच्या व्यक्तीमत्त्वापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये दिसून येतं. अंगकाठीसुद्धा त्याचाच एक भाग.
Dec 16, 2022, 12:32 PM ISTअनियमित जीवनशैलीमुळे लठ्ठपणा, हे आहेत दुष्परिणाम
महिलांच्या प्रजननक्षमतेवरही त्याचा विपरित परिणाम
Sep 28, 2020, 03:32 PM ISTजगात लठ्ठपणात भारतीय मुलं तिसऱ्या क्रमांकावर
भारतीय मुलं लठ्ठपणाच्या विळख्यात
Dec 11, 2019, 03:51 PM ISTहितगुज | लठ्ठपणा आणि त्यावरील आधुनिक उपचार
हितगुज | लठ्ठपणा आणि त्यावरील आधुनिक उपचार
Dec 10, 2019, 01:30 PM ISTहितगुज : लठ्ठपणा, हायपोथायरॉडिझम व मॉडर्न उपचारपद्धती, ६ डिसेंबर २०१९
हितगुज : लठ्ठपणा, हायपोथायरॉडिझम व मॉडर्न उपचारपद्धती, ६ डिसेंबर २०१९
Dec 6, 2019, 06:40 PM ISTयूनिसेफचा दावा; ५ वर्षांखालील प्रत्येक तीन मुलांपैकी एक कुपोषित
पाच वर्षांखालील प्रत्येक तीन मुलांपैकी एक कुपोषित - रिपोर्ट
Oct 16, 2019, 03:17 PM ISTलठ्ठपणाशी सामना करणाऱ्यांसाठी थिएटर कंपनी ठरतेय आशेचा किरण
प्लस साइज लोकांसाठी 'बिग फॅट' कंपनीचा अनोखा प्रयत्न...
Sep 11, 2019, 08:27 AM ISTहितगुज : लठ्ठपणा थांबवा... घोरणं थांबेल, २० जुलै २०१९
हितगुज : लठ्ठपणा थांबवा... घोरणं थांबेल, २० जुलै २०१९
Jul 20, 2019, 11:40 PM ISTहॅलो डॉक्टर : पोटविकार, लठ्ठपणा, मधुमेह, ४ जुलै २०१९
हॅलो डॉक्टर : पोटविकार, लठ्ठपणा, मधुमेह, ४ जुलै २०१९
Jul 4, 2019, 10:10 PM ISTघरातला 'इडियट बॉक्स' वाढवतोय तुमचा लठ्ठपणा
घरातला छोटा पडदा तुमचं मनोरंजन करत असला तरी टीव्ही तुमच्या आरोग्याला मारक ठरू लागलाय
Jun 13, 2019, 02:45 PM ISTलठ्ठपणामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या
लठ्ठपणामुळे मानसिक त्रास सुरु असतानाच माहेरहून पैसे आणण्यासाठीही तिचा छळ करण्यात येत होता
May 28, 2019, 01:23 PM ISTअनेक आजारांचे कारण लठ्ठपणा; असे ठेवा नियंत्रण
लठ्ठपणामुळे आलेल्या रोगांची शक्यता तपासण्यासाठी व्यक्तीच्या बॉडी मास इंडेक्सचे मापन केले जाते.
Apr 3, 2019, 12:59 PM ISTलठ्ठ म्हणून नवऱ्याने नाकारलं, आता संघर्षानंतर ६ वर्षाच्या मुलाची आई 'फिटनेस चॅम्प'
'तू लठ्ठ आहेस आणि त्यामुळेच मला तुझ्यासोबत राहण्यास कोणताही रस नाही', असं सांगत नवऱ्याने
Sep 28, 2018, 07:59 PM IST