लातूर क्राईम न्यूज

महाराष्ट्र हादरला! 14 मुलींचा विनयभंग, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाचे धक्कादायक कृत्य

Latur News : लातूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे.  जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने 14 मुलींचा विनयभंग केला आहे. 

Nov 30, 2024, 05:51 PM IST

प्रसूतीनंतर रक्त पुसण्यासाठी वापरलेले कापड तसेच महिलेच्या पोटात ठेवून टाके घातले; लातुरमधील धक्कादायक प्रकार

प्रसुती शस्रक्रियादरम्यान महिलेच्या पोटात कापड तसेच राहिले. 3 महिन्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. लातुरमधील ग्रामीण रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

 

Sep 9, 2024, 04:11 PM IST

बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाच्या नावाखाली 150 पेक्षा जास्त नागरिकांची फसवणूक? लातुरमध्ये खळबळ

बेटी बचाओ...बेटी पढाओ’ अभियानाच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  बेटी बचाओ, बेटी पढाओ’च्या नावाखाली लातूर शहरात अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे. 

May 16, 2024, 04:49 PM IST