घरच्या घरी बनवा लिपबाम
थंडीच्या दिवसांत ओठ फुटणे, हातपाय कोरडे पडणे या समस्या सतावतात. फुटलेल्या ओठांसाठी बाजारात अनेक उत्पादने आहेत. मात्र त्यामुळे ओठ मुलायम राहतीलच असे नाही. आता तुम्हाला बाजारातून लिपबाम खरेदी करण्याची गरज पडणार नाही. घरच्या घरी तुम्ही लिपबाम बनवू शकता.
Nov 16, 2017, 11:35 PM ISTओठांना सतत लिपबाम लावण्याने होते नुकसान
थंडी येताच ओठ फुटणे, पायाच्या तळव्यांना भेगा पडणे यासारख्या समस्या उद्भवू लागतात. ओठ फुटू नयेत म्हणून सगळेच लिपबामचा वापर करतात.
Jan 9, 2017, 11:36 AM IST