अळशी - झटपट वजन घटवण्याचा हेल्दी पर्याय !
वजन घटवणार्यांसाठी त्याच्या आहारावर अनेक बंधन पाळणं गरजेचे आहे.
Jun 26, 2018, 04:45 PM ISTवजन घटवण्यासाठी मदत करतो 'हा' मांंसाहारी आणि टेस्टी पदार्थ !
अंड्यामध्ये फॅट्स असल्यामुळे दररोज अंडी खाल्याने वजन वाढते, हा अनेक जणांचा गैरसमज अाहे.
May 8, 2018, 10:42 PM ISTइमानचे वजन कमी झाले असले तरी...
वजन कमी कऱण्यासाठी मुंबईत उपचार घेत असलेली इमान अहमदने तब्बल अर्धे वजन कमी केले असले तरी ती स्वत:च्या पायावर मात्र उभी राहू शकणार नाही.
Apr 15, 2017, 09:08 PM ISTइमानचे २१ दिवसांत १०८ किलो वजन घटले!
लठ्ठपणावर शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या इमान अहमदचे गेल्या २१ दिवसांत तब्बल १०८ किलोनी वजन कमी झालेय.
Mar 9, 2017, 03:04 PM ISTपाणी पिऊन १० दिवसांत तुम्ही घटवू शकता ४-५ किलो वजन
आपल्या शरीरात ७० टक्के पाणी असते. त्यामुळे पाण्याचा परिणाम शरीरावर होत असतो. डॉक्टर नेहमी आपल्याला दिवसाला ८ ते १० ग्लास पाणी पिण्याचा सल्ला देतात. पाण्याची मात्रा शरीरात योग्य असल्यास चयापचयाची क्रिया सुरळीत असते.
Jul 28, 2016, 09:42 AM ISTरिकाम्यापोटी हा ज्यूस घ्या...वजन झटपट कमी करा
हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला कामापुढे स्वत:ला पुरेसा वेळ देणं शक्य नसतं. खाण्याच्या वेळा न पाळणे, बाहेरचे अरबट-चरबट खाणे यामुळे लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढायला लागलीये. वजन वाढले की लोक जिममध्ये वर्कआऊट कऱण्यास सुरुवात करतात. निरनिराळे उपाय करतात. मात्र यामुळे वजन कमी होतेच असे नाही.
Apr 29, 2016, 11:08 AM ISTया महिलेने १८ महिन्यांत ९० किलो वजन घटवले
जगातील अनेक भागांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत चालली आहे. सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढत चालले आहे. ही अशाच एका लठ्ठ महिलेची कहाणी आहे जिचे वजन १५० किलो होते. शेरिल ब्लेथ असे त्या महिलेचे नाव आहे.
Apr 12, 2016, 04:03 PM ISTवाचा अनंत अंबानीने कसे घटवले १०८ किलो वजन
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याच्या नव्या लुकची चर्चा सर्वत्र होतेय. कारणही तसेच आहे.
Apr 10, 2016, 05:19 PM ISTरोज २ ग्लास पाणी प्या आणि वजन घटवा
आपल्या शरीरात ७० टक्के पाणी असते. पाण्याशिवाय सजीवप्राणी जगू शकत नाही. मात्र पाणीही योग्य प्रमाणात प्यायल्याने त्याचे शरीराला अनेक लाभ होतात. जसेच कोमट पाणी शरीरासाठी अधिक लाभदायक ठरते. दोन-चार किलो वजन कमी कऱण्यासाठी केवळ डाएट गरजेचे नाही तर त्यासाठी विशेष प्रयत्नही करावे लागतात. वजन कमी करण्याचा सरळ आणि सोपा मार्ग म्हणजे दोन ग्लास पाणी.
Mar 27, 2016, 09:06 AM IST१५ दिवसांत वजन घटवा
जेवणातील मसाल्याच्या पदार्थांमध्ये महत्त्वाचा घटक जिरे. जिऱ्यामुळे पदार्थाचा स्वाद वाढतो. फोडणीमध्येही जिरे वापरतात.
Mar 24, 2016, 05:21 PM ISTवजन घटवण्यासाठी पाच सोप्या टिप्स
जर तुम्हाला तुमचे वाढलेले वजन कमी करायचे मात्र त्यासाठी तुम्हाला मेहनत करायची नाही आहे तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. हो, कोणतेही एफर्ट न घेता तुम्ही वजन घटवू शकता. त्यासाठी आहेत या खास टिप्स
Dec 14, 2015, 09:48 AM IST