पाकिस्तानशी खेळण्याचा निर्णय आमच्या हातात नाही- युजवेंद्र चहल
पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची वेळ आता आली आहे.
Feb 22, 2019, 01:14 PM ISTLIVE SCORECARD : भारताचा फिल्डिंगचा निर्णय
झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतलाय. तीन सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकल्याने हा सामना जिंकत मालिका खिशात घालण्याची संधी भारतीय संघाकडे आहे.
Jun 13, 2016, 12:40 PM ISTवनडेत मेहबूबने घेतल्या होत्या १० विकेट
क्रिकेटमध्ये दरवेळी नवनवे रेकॉर्ड बनत असतात. याच दिवशी २००८ मध्ये नेपाळचा क्रिकेटर मेहबूब आलमने नवा रेकॉर्ड बनवत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव सामील केले होते. आयसीसीच्या अधिकारिक वनडेमध्ये सर्वच्या सर्व म्हणजेच १० विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला होता.
Dec 4, 2015, 04:30 PM ISTटीम इंडियावर नामुष्की, दुसऱ्या वनडेसोबतच भारतानं सीरिज गमावली
टीम इंडियावर बांग्लादेशला जावून नामुष्कीची वेळ आलीय. सलग दुसरी वनडे गमावत भारतानं ही सीरिजही गमावलीय. बांगलादेशनं भारतावर तब्बल सहा विकेट राखून मात केली. मुस्ताफिजूर रेहमान बांगलादेशच्या विजयाचा हिरो ठरला.
Jun 22, 2015, 06:49 AM ISTपाकिस्तान-झिम्बाब्वे वनडे दरम्यान आत्मघाती हल्ला
पाकिस्तानच्या गद्दाफी स्टेडिअमजवळ काल रात्री आत्मघाती हल्ला करण्यात आला. हल्ला झाला त्यावेळी गद्दाफी स्टेडिअममध्ये पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात वनडे सामना सुरु होता. हल्लोखोराला क्रिकेटचा सामना सुरु असलेल्या परिसरला टार्गेट करायचं होतं. मात्र हल्लेखोराला स्टेडियम परिसरात येण्यापासून रोखण्यात पोलिसांना यश आलं. या हल्ल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
May 30, 2015, 02:43 PM ISTतिरंगी मालिका : भारतासाठी 'करो या मरो'
ऑस्ट्रेलियामध्ये खेळली जाणारी वनडे तिरंगी मालिकेत भारतासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. भारतासाठी आज करो या मरोची परिस्थिती निर्माण झाली आहे.
Jan 26, 2015, 11:26 AM ISTस्कोअरकार्ड: भारत Vs इंग्लंड (तिसरी वनडे)
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्राय सीरिजमधील तिसरी वनडे आज खेळली जातेय. भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होत आहे. भारताने ऑस्ट्रेलियाबरोबर पहिलाच सामना गमावला आहे. त्यामुळे या सामन्याकडे लक्ष लागले आहे.
Jan 20, 2015, 06:46 AM ISTस्कोअरकार्ड: भारत Vs ऑस्ट्रेलिया (दुसरी वनडे)
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्राय सीरिजमधील दुसरी वनडे आज खेळली जातेय. भारतानं टॉस जिंकून पहिले बॅटिंग घेतलीय.
Jan 18, 2015, 09:03 AM ISTआजपासून भारत-ऑस्ट्रेलिया ट्रायसीरिज!
महिनाभरानंतर सुरू होत असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपद राखण्यासाठी सज्ज असलेली टीम इंडिया आज ट्रायसीरिजमधील पहिल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवून वर्ल्डकप स्पर्धेची तयारी योग्य दिशेनं सुरू असल्याचं सिद्ध करण्यास उत्सुक आहे.
Jan 18, 2015, 08:13 AM ISTस्कोअरकार्ड: भारत विरुद्ध श्रीलंका (पाचवी वनडे)
भारत विरुद्ध श्रीलंका अखेरची पाचवी वनडे मॅच रांचीत सुरू झालीय.श्रीलंकेनं टॉस जिंकूनश्रीलंकेचा प्रथम फंलदाजीचा निर्णय, केदार जाधवचे आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण, सुरेश रैनाच्या जागी जाधवचा भारतीय संघात समावेश.
Nov 16, 2014, 01:35 PM ISTभारतचा सलग दुसरा श्रीलंकेवर विजय (दुसरी वनडे, स्कोअरकार्ड )
भारतानं दुस-या वन डे सामन्यातही श्रीलंकेचा दणदणीत पराभव केलाय. अहमदाबादमध्ये झालेल्या सामन्यात भारतानं 6 विकेट्सनं विजय मिळवलाय. मालिकेत टीम इंडीयानं 0 -2 ने आघाडी घेतलीये.भारतासमोर 275 धावांचं टार्गेट होतं. अंबाती रायडूनं दमदार शतक झळकावलं. अंबातीचं हे वन डे करीअरमधलं पहिलं शतक आहे. शिखर धवननं 79 तर विराट कोहलीनं 49 धावा केल्या. तिसरी वन डे 9 नोव्हेंबरला हैदराबादमध्ये होणार आहे.
Nov 6, 2014, 01:16 PM ISTपहिल्याच वनडेत शिखर, अजिंक्यच्या सेंच्युरीनं भारताचा ‘विराट’ विजय
शिखर धवन (११३) आणि अजिंक्य रहाणे (१११) यांच्या दमदार सलामीनंतर ईशांत शर्मासह गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने आज, रविवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या लढतीत श्रीलंकेचा १६९ धावांनी पराभव केला आणि पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळविली.
Nov 3, 2014, 06:46 AM ISTस्कोअरकार्ड: भारत विरुद्ध श्रीलंका (पहिली वनडे)
भारत आणि श्रीलंकेमध्ये आजपासून वन-डे सीरिजला सुरुवात झालीय. कटकच्या बाराबत्ती स्टेडियमवर ही पहिली वन-डे सुरू झालीय. श्रीलंकेनं टॉस जिंकून पहिली बॉलिंग घेतलीय. महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत विराट कोहलीच्या कॅप्टन्सीची चांगली टेस्ट लागणार आहे.
Nov 2, 2014, 01:38 PM ISTअर्धवट राहिलेली सीरिज भारतानं २-१नं जिंकली!
विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतर भुवनेश्वर कुमार आणि अक्षर पटेल यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारतानं शुक्रवारी दिवस-रात्र खेळल्या गेलेल्या चौथ्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यात विंडीजचा ५९ धावांनी पराभव करीत मालिका २-१ नं जिंकली. पाहुण्या संघानं मालिकेतून माघार घेतल्यामुळं पाचवा सामना आता रद्द झाला आहे.
Oct 18, 2014, 07:49 AM IST२०५ वनडे मॅच खेळून धोनी आठव्या क्रमांकावर!
भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनं अजून एक रेकॉर्ड नावावर केला आहे. हा रेकॉर्ड त्यानं वेस्टइंडीज विरूद्ध सामन्यात टॉस करण्यासाठी मैदानात उतरल्याक्षणीच केला आहे. धोनी हा त्याच्या कारकीर्दीतली २५०वी वनडे मॅच खेळणारा भारतातील आठव्या क्रमांकाचा खेळाडू झाला असून या ठिकाणी पोहचणारा जगातील चौथा क्रमांकाचा विकेटकीपर झाला आहे.
Oct 17, 2014, 06:19 PM IST