वनविभाग

Nashik News: वीकेंडला हरिहर किल्ल्यावर जाण्याचा प्लॅन करताय? सो सॉरी... आधी ही बातमी वाचा!

Harihar Fort, Dugarwadi Waterfall: वीकेंडला हरिहरगड (Harihar Fort) तसेच दुगारवाडी धबधब्यावर जाणाऱ्या पर्यटकांना दुपारी 3 वाजेनंतर प्रवेशबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

Jul 22, 2023, 06:59 PM IST

पुण्यातील 'या' भागात बिबट्याचा धुमाकूळ; तब्बल दोन तासानंतर...; पाहा VIDEO

Pune Leopard Video: वन विभागाची रेस्क्यू टीम (Rescue Team of Forest Department) यांच्यासह वारजे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर त्याला पकडण्यात यश आलंय. 

Mar 20, 2023, 11:16 AM IST

अमरावतीत बिबट्याची दहशत, गावकरीही हैराण

बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करा अशा मागणीचे निवेदन ग्रामपंचायत, चिरोडी तर्फे स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी बी. आर. पवार यांना देण्यात आले आहे.

Jun 15, 2022, 12:35 PM IST

रानगवा पुणे शहरात घुसला आणि...

रानगवा (Wild Animal Gava) महात्मा सोसायटीच्या भरवस्तीत घुसल्याने (Wild Animal Gava Entered In Pune) अनेकांची पळापळ झालेली कोथरुड परिरात पाहायला मिळाली. त्याला बघण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी केली होती.  

Dec 9, 2020, 12:33 PM IST
Yavatmal,Umerkhed Forest Department Ignore PT34S

यवतमाळ | वनविभागाच्या नियोजनाचा अभाव

यवतमाळ | वनविभागाच्या नियोजनाचा अभाव

Oct 23, 2019, 12:05 PM IST
Ambegaon leopard 09 Oct 2019 PT28S

आंबेगाव : अखेर बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश

आंबेगाव : अखेर बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश 

Oct 10, 2019, 12:45 AM IST

वनविभागाकडून धाड, घरातून चार मृत सायळ जप्त

एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी अद्यापही फरार आहेत.

 

Jul 14, 2019, 06:12 PM IST

'ठोसेघरचा धबधबा' पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू

१५०० फुटांवरून कोसळणारा ठोसेघर धबधबा...

Jul 13, 2019, 07:42 PM IST
Chandrapur Shobhatai Fadanvis On Tree Plantaion In Marathwada PT1M16S

चंद्रपूर | शोभाताई फडणवीस यांचा वनविभागावर निशाणा

चंद्रपूर | शोभाताई फडणवीस यांचा वनविभागावर निशाणा
Chandrapur Shobhatai Fadanvis On Tree Plantaion In Marathwada

Jun 4, 2019, 10:25 AM IST

हरिश्चंद्रगडावरील कोकणकड्याला कुंपण, गिर्यारोहकांमध्ये संताप

हे पाऊल उचलण्यात आल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. 

 

Apr 28, 2019, 07:18 PM IST

बिबट्याला पकडल्यावर नाशिकमधील स्थानिकांवर वनविभागाची नाराजी

बिबट्याला पाहताच लोकांचा जमाव झाला. त्यामुळे गर्दी नियंत्रित करताना वनविभागाच्या नाकी नऊ आले. 

Feb 18, 2019, 02:28 PM IST

टी वन वाघिणीच्या बछड्यांचा वनविभागाच्या दीडशे कर्मचाऱ्यांकडून शोध

नरभक्षक टी वन वाघिणीला ठार मारल्यानंतर यवतमाळच्या राळेगाव परिसरातील जंगलात तिच्या दोन बछड्यांचा शोध वनविभागाचं पथक घेतंय. वनविभागाचे दीडशे कर्मचारी या मिशनमध्ये सहभागी असून लोणी बिटमधील बेसकॅम्प कायम आहे. 

Nov 12, 2018, 02:28 PM IST

अंबरनाथ | ओसाड जवसाई डोंगराचं रुपडं पालटलं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 2, 2018, 09:39 PM IST

पावसाळी पर्यटन : मुरबाडमधलं 'थितबी' नवीन डेस्टीनेशन

पावसाळी पर्यटन : मुरबाडमधलं 'थितबी' नवीन डेस्टीनेशन 

Jul 2, 2018, 10:02 AM IST

गडचिरोलीत नक्षल्यांचा धुमाकूळ, लाकूड डेपो दिला पेटवून

राज्यात नक्षलवाद्यांकडून हिंसक कारवाई सुरुच आहे. येथील वनविभागाच्या लाकूड डेपोला नक्षलवाद्यांनी आग लावली. 

Apr 18, 2018, 01:13 PM IST