जाणून घ्या... तुमच्यासाठी किती झोप आवश्यक आहे!
खूप जास्त किंवा खूप कमी झोपेचा तुमच्या स्वास्थ्यावर परिणाम होतो, हे सगळ्यांनाच ठाऊक असेल. अमेरिकन नॅशनल स्लीप फाऊंडेशननं कुणाला किती झोप आवश्यक आहे, यावर विश्लेषण सादर केलंय.
Feb 13, 2015, 03:57 PM ISTसामाजिक संवाद साधा... आरोग्य मिळवा!
खुलून आपलं आयुष्य जगण्याचं रहस्य काय असेल बरं...? याचं कोडं काही जणांना आपल्या आयुष्याच्या शेवटापर्यंत सुटत नाही... पण, ज्यांना हे कोडं सुटतं ते लोक शेवटपर्यंत आनंदी राहतात...
Jun 5, 2014, 07:48 AM ISTदीर्घकाळ जगायचंय तर एककीपणाला करा बाय-बाय!
तुमचं वय ६० पेक्षा जास्त आहे आणि तुम्ही पूर्णपणे एकाकी जीवन जगत असाल, तर तुम्हाला स्वत:ला एकलकोंड्या जीवनातून आणि तणावातून दूर ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय.
Feb 18, 2014, 09:16 PM ISTवयात होते वाढ, तशी झोप लागते गाढ
आत्तापर्यंत असं मानलं जात होतं की जसजसं माणसाचं वय वाढतं, तसतशी त्याची भूक, झोप कमी होते. पण, नुकत्याच एका संशोधनातून समोर आलं आहे की वाढत्या वयानुसार झोपही वाढू लागते आणि अधिक शांत झोप लागते.
Mar 2, 2012, 04:39 PM IST