वसंत मोरे यांचा प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश; पुण्यातून विजयाचा निर्धार
वसंत मोरे यांचा प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश; पुण्यातून विजयाचा निर्धार
Apr 5, 2024, 08:01 PM ISTमतं खाण्यासाठी वंचितकडून पुण्यात मिळाली उमेदवारी? वसंत मोरे म्हणाले, 'आपण कोणाची...'
Vasant More Pune Loksabha Election: वसंत मोरे यांना वंचितने उमेदवारी दिली आहे. मोरे आता पुण्यातून लोकसभा लढणार आहेत.
Apr 3, 2024, 03:58 PM ISTPune Politics : वसंत मोरे शरद पवार गटात प्रवेश करणार? तात्या म्हणाले...
Vasant More News : वसंत मोरे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Sharad Pwar Camp) कार्यालयात दाखल झाले. त्यामुळे वसंत तात्यांना लोकसभा निवडणुकीत (Loksabha election) तिकीट मिळणार का? असा सवाल विचारला जातोय.
Mar 14, 2024, 04:34 PM IST'राज ठाकरे 25 वर्षात बोलले नाही ते अमित ठाकरे...' वसंत मोरे यांच्या राजीनाम्याचं 'हे' खरं कारण?
Vasant More Resigne : लोकसभा निवडणुकीआधी पुण्यात मनसेला मोठा हादरा बसलाय. पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांनी अखेर मनसेला जय महाराष्ट्र केलाय. वसंत मोरेंनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलीय. त्यासाठी त्यांनी तयारीही सुरू केलीय. तेव्हा वसंत मोरे मनसे सोडून कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Mar 13, 2024, 01:55 PM IST'तुम्ही सर्वांनी...', वसंत मोरेंनी राजीनामा दिल्यानंतर राज ठाकरेंचे पुण्यातील पदाधिकाऱ्यांना आदेश
पुण्यातील मनसेचे फायरब्रँड नेते अशी ओळख असणारे वसंत मोरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे मनसेला मोठा धक्का बसला असून, पुण्यात मोठी हालचाल सुरु आहे.
Mar 12, 2024, 05:17 PM IST
Vasant More : 'मी परतीचे दोर कापले...', पत्रकार परिषदेत वसंत मोरे यांच्या डोळ्यात अश्रू
Vasant More Press Conference : राजीनामा दिल्यानंतर (MNS Resignation) वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी वसंत मोरे यांच्या डोळ्यात अश्रू पहायला मिळाले.
Mar 12, 2024, 02:50 PM IST'....अपमान किती सहन करायचा', 'मनसे'चा राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया
MNS Vasant More Resignation: मनसे नेते वसंत मोरे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी याची माहिती दिली. दरम्यान हा निर्णय का घेतला याचा उलगडा त्यांनी केला आहे.
Mar 12, 2024, 02:31 PM IST
राज ठाकरे यांचे विश्वासू, कट्टर मनसैनिक, वसंत मोरे कोण? का दिला राजीनामा?
Vasant More : फायरब्रँड नेते अशी ओळख असलेल्या वसंत मोरे यांनी अखेर मनसेला जय महाराष्ट्र, साहेब मला माफ करा असं ट्विट वसंत मोरे यांनी केलंय. पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची मोरेंची इच्छा आहे.
Mar 12, 2024, 01:49 PM IST'साहेब मला माफ करा...' वसंत मोरेंचा मनसेला जय महाराष्ट्र
Vasant More Resignation: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केलाय. साहेब मला माफ करा, अशी पोस्ट लिहत त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अखेरची साद घातली.
Mar 12, 2024, 01:20 PM ISTMNS Lok Sabha Candidates : मनसेने लोकसभेचं रणशिंग फुंकलं, राज ठाकरेंच्या 14 शिलेदारांची यादी समोर!
MNS Potential Candidates List : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गेल्या काही महिन्यापासून लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी केली जातेय. अशातच आता मनसेच्या लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे.
Jan 6, 2024, 10:32 PM ISTPune News : 'चुकीला माफी नाही! आमच्या आयाबहिणीवर...', वसंत मोरे यांचा पुण्यात खळखट्याक; पाहा Video
Vasant More Demolished Office : आमच्या आयाबहिणीवर अत्याचार सहन करणार नाही. या संस्थेवर बंदी आणली पाहिजे. जे लोकं संचालक आहेत त्यांच्या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे, अशी मागणी वसंत मोरे यांनी पुण्यात (Pune News) केली आहे.
Nov 7, 2023, 09:11 PM IST