तृप्ती सावंत यांची विजयाकडे कुच, राणेंचा पराभव निश्चित
वांद्रे पूर्व मतदार संघातून काँग्रेसच्या नारायण राणे यांना निर्णयाक आघाडी घेता आलेली नाही. पहिल्या फेरीपासून ते पिछाडीवरच राहिले. मात्र, शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी सुरुवातीपासून आघाडी घेत आपले वर्चस्व कायम ठेवले. त्यामुळे तृप्ती सावंत यांचा विजय निश्चित असून राणेंचा पराभव अटळ असल्याचे दिसून आले आहे.
Apr 15, 2015, 11:51 AM ISTवांद्रे पूर्व पोटनिवडणूक : राणेंच्या प्रचारासाठी शरद पवार, पाहा काय म्हणालेत?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 8, 2015, 09:23 AM ISTवांद्रे पूर्व पोटनिवडणुकीत रंगत, सीएम-ठाकरे प्रचारात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2015, 11:54 AM ISTतृप्ती सावंत यांच्यासाठी आठवलेंचा प्रचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2015, 09:26 AM ISTशिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राणेंचं शक्तीप्रदर्शन
वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतल्या प्रचाराचा भाग म्हणून, काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांनी 'मातोश्री'च्या अंगणात म्हणजेच कलानगर भागात रॅली घेत शक्तीप्रदर्शन केलं.
Apr 2, 2015, 01:16 PM ISTपुनर्विकास योजनेत राणेंची भागिदारी - सुभाष देसाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2015, 11:22 AM ISTवांद्र्यात उमेदवार शिवसेनेचा, लढा काँग्रेस-भाजपचा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2015, 09:49 AM ISTवांद्रे पूर्व पोटनिवडणूकीचा प्रचार रंगात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 1, 2015, 11:12 AM ISTएमआयएमच्या सिराज खान यांचा उमेदवारी अर्ज दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 24, 2015, 06:13 PM ISTमातोश्रीच्या अंगणात शिवसेना वि. राणे सामना!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2015, 08:14 PM ISTनिवडणूक आली, राणेंची भाषा बदलली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2015, 08:13 PM ISTवांद्रे पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेना वि. राणे सामना!
वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या तृप्ती बाळा सावंत यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना आव्हान देणार आहेत काँग्रेसचे नारायण राणे... सावंत विरूद्ध राणे नव्हे, तर राणे विरूद्ध शिवसेना असा आमनासामना ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात रंगणाराय.
Mar 23, 2015, 05:23 PM IST