‘अच्छे दिन’चा भोंगा वाजवणाऱ्या भाजप सरकारमुळे अर्थव्यवस्था पंक्चर - प्रियंका गांधी
‘अच्छे दिन’ येणार असा भोंगा वाजवला गेला. मात्र, अर्थव्यवस्था पंक्चर झाली आहे
Aug 31, 2019, 05:00 PM ISTमोदी सरकारला मोठा झटका, जीडीपी ५.८ वरुन ५ टक्क्यांवर
देशाचा जीडीपी वाढण्याऐवजी घटला आहे.
Aug 30, 2019, 10:34 PM ISTपोटनिवडणुकीच्या पराभवानंतर मोदी सरकारसाठी आली वर्ल्ड बँकेतून खुशखबर
यूपी आणि बिहारच्या पोट निवडणुकीत पराभवाचे तोंड पाहिल्यानंतर मोदी सरकारसाठी वर्ल्ड बँकेकडून एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. वर्ल्ड बँकेकडून बुधवारी सांगण्यात आले की, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी ) आणि नोटबंदीनंतर खाली गेलेला अर्थव्यवस्थेचा विकास दर आगामी २०१९-२० पर्यंत ७.५ टक्के वाढू शकतो. वर्ल्ड बँकेकडून सांगण्यात आले की, भारताचे देशांतर्गत राष्ट्रीय उत्पन्न (GDP) वाढ होऊन २०१७-१८ कालावधीत ७.३ टक्के होण्याची शक्यता आहे. तर २०१८-१९ आणि २०१९-२० मध्ये हा दर ७.५ टक्के होण्याची शक्यता आहे.
Mar 14, 2018, 09:37 PM ISTसंसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर, 7 ते 7.5 टक्के राहणार विकास दर
संसदेच्या अर्थसंकल्पाचं सत्र आजपासून सुरु होत आहे. सत्राची सुरुवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने झाली. यानंतर वित्त मंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर केलं.
Jan 29, 2018, 01:57 PM ISTजागतिक बँकेनुसार, भारताकडे विशाल क्षमता, आता कसोटी मोदींची?
नुकतंच 'सेंट्रल स्टॅटिटिक्स ऑफिस'नं जाहीर केलेल्या आकड्यानुसार विकास दराचा अंदाज कमी झाल्यामुळे मोदी सरकारवर जोरदार टीका होतेय.
Jan 10, 2018, 09:22 AM ISTभ्रष्टाचाराची मिठाई रोखली- मोदी
PM Modi addressed a huge gathering of Indians and gave them a report card on India's economy. The quarterly figures reflect a praiseworthy 7.9% growth rate, PM Modi said. He compared the criticism his government has drawn to a child getting angry on being deprived of a sweet by its mother.
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 6, 2016, 11:20 PM IST