विजय कुमार गावित यांच्या अडचणी वाढल्या
माजी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या मंत्रीपदाच्या स्वप्नांना मोठा झटका बसला आहे. २००४ ते २००९ या काळात गावित मंत्रीपदी असतना आदिवासी विकास विभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा ठपका गावितांवर ठेवण्यात आला आहे.
May 6, 2017, 11:24 AM ISTगावितांची राजकीय भूमिका गुलदस्त्यातच!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2014, 09:01 PM ISTभ्रष्टाचारप्रकरणी विजय कुमार गावित यांना अभय!
संजय गांधी निराधार योजनेतील भ्रष्टाचारप्रकरणी वैद्यकीय शिक्षणमंत्री विजयकुमार गावीत यांच्याविरोधात खटला चालवण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज नकार दिला.
May 22, 2013, 08:43 PM IST