विशाखापट्टनम

Vizag Gas Leak: किती धोकादायक आहे स्टायरिन गॅस?

विशाखापट्टणमच्या एका कंपनीत झालेल्या विषारी वायूच्या गळतीमुळे सहा जणांचा मृत्यू झाला.

May 7, 2020, 01:51 PM IST

भारतात धावणार नव्या जमान्याची नवी ट्रेन

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रविवीरी नव्या जमाण्याची नवी ट्रेन सुरू करण्याला हिरवा कंदिल दर्शविला आहे. त्यांनी विशाखापट्टनम ते अराकूदरम्यान नवीन 'विस्टाडोम कोच' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेनचे छत काचेचे असणार आहे तसेच त्यामध्ये एलईडी लाईट, प्रशस्त सीट आणि जीपीएस आधारीत सूचना प्रणाली इत्यादी सुविधा असणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना लवकरच या ट्रेनने प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे. या ट्रेनने प्रवास करताना प्रवाशांना निसर्ग सौंदर्य अनुभवता येणार आहे.

Apr 17, 2017, 11:16 AM IST

स्टेल्थ विनाशिका 'विशाखापट्टनम' नौदलात दाखल

स्टेल्थ विनाशिका 'विशाखापट्टनम' नौदलात दाखल

Apr 21, 2015, 08:47 AM IST

भारतीय नौदलाची बोट बुडाली, चौकशीचे आदेश

गुरुवारी रात्री विशाखापट्टनमच्या समुद्रतटाजवळ भारतीय नौदलाची एक बोट बुडाल्याची घटना घडलीय. या दुर्घटनेत नाविकाचा मृत्यू झालाय तर इतर चार जण बेपत्त आहेत. बेपत्ता असलेल्यांचा शोध अजूनही सुरू आहे.

Nov 7, 2014, 06:34 PM IST

‘हुडहुड’ चक्रीवादळाचा दणका, सहा जणांचा मृत्यू

हुडहुड चक्रीवादळाचा फटका आंध्रप्रदेश आणि ओडिसाच्या किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांना बसलाय. या जिल्ह्यांत झालेल्या जोरदार पावसानं आणि जवळपास २०० किलोमीटर प्रती तास धावणाऱ्या वाऱ्यामुळे रविवारी सहा लोकांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. तर विशाखापट्टनममध्ये सर्वाधिक लोकांना या तडाख्याचा फटका बसलाय. 

Oct 13, 2014, 07:56 AM IST

भारताचा पराभव, विंडीजनं मालिकेत साधली बरोबरी!

विशाखापट्टणम वन-डेमध्ये रंगतदार लढतीत वेस्ट इंडिजनं टीम इंडियावर दोन विकेट्सनी मात केली.

Nov 24, 2013, 11:35 PM IST