वेंगसरकर

'वेंगसरकर खोट बोलतायत, मी त्यांनी पदावरून हटवल नव्हतं'

निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांचे वक्तव्य चुकीचे आणि निराधार असल्याचे एन श्रीनिवासन यांनी सांगितले.

Mar 10, 2018, 08:23 AM IST