महिला वैमानिकाला पाहून आजीबाई म्हणाल्या, 'ओई..., यहाँ तो छोरी बैठी'
सोशल मीडियावर याचीच चर्चा...
Nov 19, 2020, 11:30 AM ISTकेरळ विमान दुर्घटना: विमानाला वाचवण्याचा वैमानिकांनी शेवटपर्यंत केला प्रयत्न
देशाने गमवले दोन सर्वोत्कृष्ठ वैमानिक
Aug 8, 2020, 09:14 AM ISTजेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना नोकरी देण्यासाठी 'या' कंपनीचा पुढाकार
त्या चेहऱ्यांवर हसू परतणार....
Apr 30, 2019, 09:52 PM ISTVIDEO : 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम 'शनाया'ची गगनभरारी
सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र ती सर्वांच्याच संपर्कात आहे.
Mar 6, 2019, 01:38 PM ISTविंग कमांडर अभिनंदनविषयीच्या 'त्या' वादग्रस्त ट्विटवर खुर्शीदांची सारवासारव
मी असं नाही म्हणालो, की...
Mar 4, 2019, 08:26 AM ISTभारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात?
रेडिओ पाकिस्ताननं एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केलाय
Feb 27, 2019, 03:55 PM ISTजम्मू-काश्मीरची पहिली महिला पायलट सामी आरा, तर श्रीनगरची पहिली महिला पायलट इरम हबीब
जम्मू-काश्मीरची पहिली महिला पायलट सामी आरा, तर श्रीनगरची पहिली महिला पायलट इरम हबीब
Aug 31, 2018, 06:13 PM ISTगुजरातमध्ये वायूदलाचं विमान कोसळलं
या दुर्घटनेत वैमानिक संजय चौहान यांचा मृत्यू झालाय
Jun 5, 2018, 12:20 PM ISTऑन ड्यूटी असताना वैमानिकांची विमानात मारामारी, गमावली नोकरी
खासगी क्षेत्रातील विमानकंपनी जेट एअरवेजने दोन वैमानिकांना जोरदार दणका दिला आहे. या दोन्ही वैमानिकांनी प्रवासादरम्यान हवेत असलेल्या विमानात भांडणे केली. त्यामुळे या वैमानिकांवर कडक कारवाई करत प्रशासनाने दोघांनाही नोकरीवरून काढून टाकले आहे.
Jan 9, 2018, 10:29 PM ISTमुंबई । लँडिंगसाठी वैमानिकांना पतंग, पक्षांचा अडथळा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 20, 2017, 09:04 PM ISTकेवळ या कारणासाठी देशाचा 'राजा' असून केली वैमानिकाची नोकरी
पायाशी लोळण घालत असलेलं वैभव सांभाळत या राजाने जपला आपला छंद
Sep 8, 2017, 12:03 PM ISTहरभजन सिंगच्या ट्विटनंतर परदेशी पायलट निलंबित
जेट एअरवेजच्या वैमानिकांने एका भारतीय दिव्यांग महिलेला वर्णभेदी शेरेबाजी करून गैरवर्तणूक केल्याने भारतीय क्रिकेटपटू हरभजनसिंग चांगला संतापला आहे. दरम्यान, हरभजनच्या ट्विटनंतर परदेशी पायलटला निलंबित करण्यात आला आहे.
Apr 26, 2017, 11:58 PM IST'एअर इंडिया' लटकलं... ३० ड्रीमलाइनर वैमानिकांचा राजीनामा!
'एअर इंडिया'च्या ३० ड्रीमलायनर वैमानिकांनी राजीनामा दिलाय. उल्लेखनीय म्हणजे, या वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी १५ करोड रुपये खर्च करण्यात आला होता.
Sep 3, 2015, 02:27 PM ISTबेपत्ता मलेशियन विमानाचा वैमानिक महिलांचा शौकीन
मलेशियन एअरलाइन्सच्या बेपत्ता विमान बोईंग -777ची शोध मोहीम शुरू आहे. मात्र, या विमानाचा वैमानिक महिलांचा शौकीन होता, अशी बाब पुढे आली आहे. त्याच्या बेपरवाईमुळे 239 व्यक्तींच्या जीवावर हा शौक बेतल्याचे सांगितले जात आहे. कॉकपिटमध्ये महिला प्रवाशांबरोबर मौज मस्ती करण्याचे त्याला आवडायचे, असा दावा अमेरिकन फेडरल एव्हिएशन प्रशासनाने केलाय.
Mar 13, 2014, 04:26 PM IST‘ऑल राइट, गुड नाइट’ हेच वैमानिकाचे अखेरचे शब्द!
‘ऑल राइट, गुड नाइट’ असे शब्द व्हिएतनामच्या ‘हो ची मिन्ह’ इथल्या विमानतळ अधिकार्यांच्या कानावर पडले आणि काही क्षणांतच विमान रडारवरून नाहीसे झाले आणि अधिकार्यांची एकच धावपळ उडाली.
Mar 13, 2014, 12:30 PM IST