भारत-रशिया दरम्यान एस ४०० क्षेपणास्र खरेदी करारावर स्वाक्षऱ्या
या करारामुळं भारत आणि रशिया यांच्यातील संरक्षण विषयक संबंध आणखी वृद्धिंगत झालेत
Oct 5, 2018, 04:47 PM ISTऐतिहासिक विजय: रशियाची सूत्रे चौथ्यांदाही पुतीन यांच्याकडेच!
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यावर देशाने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. रशियात राष्ट्राध्यक्ष पदासाठी झालेल्या निवणुकीचा निकाल रविवारी आला. या निकालात पुतीन यांना सहा वर्षांसाठी देशाचे नेतृत्व करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली आहे.
Mar 19, 2018, 08:30 PM ISTब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान मोदींनी मिळवलं मोठं यश
गोवामध्ये सुरु असलेल्या ब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक मोठं यश जे मिळालं आहे ते म्हणजे पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावर घेरतांना चीनने दिलेली साथ. पीएम मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दहशतवादावर बोलण्यास भाग पाडलं.
Oct 16, 2016, 08:29 PM ISTभारताचं समर्थन करत रशियाने उडवली पाकिस्तानची झोप
पाकिस्तानला पुन्हा एकदा लक्ष्य करत आणखी एका देशाने सुनावलं आहे. अमेरिकेनंतर रशियाने भविष्यात कोणत्याही प्रकारचे लढाऊ विमान देण्यास नकार दिला आहे.
Oct 16, 2016, 06:29 PM ISTजगातील ४० देशांकडून इसिसला फंडिंग, 'जी२०'मधील काही देशांचाही समावेश- पुतीन
रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी जगातील ४० देशांवर खळबळजनक आरोप केलाय. जगातील तब्बल ४० देशांकडून इसिस या दहशतवादी संघटनेला फंडिंग होत असल्याचं म्हटलंय. यात 'जी२०'मधीलही काही देशांचा समावेश असल्याचं पुतीन म्हणाले.
Nov 17, 2015, 01:31 PM IST