Rupee Cooperative Bank | रूपी बँक ठेवीदारांसाठी मोठी बातमी, ...तर ठेवीची रक्कम परत न मिळल्यास बँक जबाबदार नाही?
BIG NEWS FOR RUPEE BANK DEPOSITORS, ...so the bank is not responsible if the deposit amount is not returned?
Dec 16, 2022, 06:05 PM ISTएकेकाळी RSSमध्ये होता मिलिंद सोमण; आता केलं चकीत करणारं वक्तव्य
बसला ना तुम्हालाही धक्का?
Mar 10, 2020, 06:37 PM ISTइसिसचा जग विस्तार, भारतात शाखा उघडल्याचा दावा
दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (ISIS) ने भारतात आपली शाखा उघडल्याचा दावा केला आहे.
May 12, 2019, 10:56 AM ISTसुवर्णसंधी ! पोस्ट ऑफीसची नवी शाखा सुरु करणाऱ्यांना भरघोस कमाईची संधी
शाखा घेणाऱ्याची निवड ही पोस्टाच्या विभागीय अधिकाऱ्याकडून केली जाणार आहे.
Feb 11, 2019, 01:41 PM ISTबँक ऑफ महाराष्ट्रच्या 'त्या' ५१ शाखांना लागणार टाळं
नव्या आयएफएससी आणि एमआयसीआर कोडच्याच मदतीने पुढील व्यवहार
Oct 3, 2018, 10:41 PM ISTमुंबई । सीबीआयकडून पंजाब नॅशनल बॅंकेची फोर्टमधील शाखा सील
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 19, 2018, 06:05 PM ISTमुंबई | पीएनबीच्या शाखेला सीबीआयचं टाळं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 19, 2018, 12:52 PM ISTया बॅंकेत तुमचं खातं तर नाही ना?
तुम्ही जर पंजाब नॅशनल बॅंकेचे (PNB) ग्राहक असाल तर, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण, तब्बल २०० ते ३०० शाखा PNB बंद करण्याचा किंवा अन्य बॅंकेमध्ये विलीन करण्याचा विचार करत आहे.
Nov 8, 2017, 07:11 PM ISTमुंबईतील एका बँकेच्या शाखांवर सीबीआयच्या धाडी
नोटाबंदी काळात या बॅंकेने नोट बदलून दिल्याचा संशय आहे नोटाबंदी दरम्यान या बॅंकेचा कॅश फ्लो कित्येक पटीने वाढला होता.
Jul 8, 2017, 10:47 PM ISTउद्धव ठाकरे यांच्या शिवसेना शाखांना भेटी
दसरा मेळाव्यात शिवसेनेच्या शाखांना भेट देणार असल्याचे उद्धव यांनी सांगितले होते.
Dec 18, 2016, 04:38 PM ISTराज, उद्धव यांच्या शाखा भेटी मोहिमेस खीळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2016, 03:51 PM ISTसिवसेना की शाका!
एकेकाळी सेनेच्या वाघानं आवाज जरी दिला तरी अख्खी मुंबई ठप्प व्हायची..सेना म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे सेना असं चित्र होत. आताही तसं चित्र आहे असं वाटतं पण प्रत्यक्षात वेगळं आहे. शाखा म्हणजे सेनेचा कणा.
Jun 7, 2016, 10:17 PM ISTअण्णा हजारेंनी केलं महानगर बँकेच्या नवीन शाखेचं उद्घाटन
अण्णा हजारेंनी केलं महानगर बँकेच्या नवीन शाखेचं उद्घाटन
Feb 13, 2016, 10:14 PM IST'आयआयटी'च्या कुठल्या शाखेत मिळेल जास्त पगाराची नोकरी?
'आयआयटी'मध्ये सुरु झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये जगभरातल्या टॉप कंपन्यांनी रग्गड पगाराच्या नोकऱ्या ऑफर केल्यात. ही बातमी कळल्यानंतर देशभरातले पालक त्यांच्या मुलांसाठी 'आयआयटीची'च स्वप्नं पहायला लागलेत. प्लेसमेंटना येणाऱ्या शेकडो कॉल्समध्ये एकच प्रश्न विचारला जातोय. तो म्हणजे सगळ्यात जास्त पगार आयआयटीच्या कुठल्या शाखेत मिळेल?
Dec 10, 2014, 10:56 AM IST