2 लाखांपेक्षा जास्त कर्जमुक्ती मिळेल का? याबाबत माहिती घेणार - आमदार बच्चू कडू
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या राज्य सरकारच्या निर्णयाबद्दल लोकांमध्ये गैरसमज आहेत.
Dec 28, 2019, 04:35 PM ISTया राज्यात शाळेत हजेरी देताना आता 'यस सर' नाही
मध्य प्रदेशातील सरकारी शाळांमध्ये विद्यार्थी आता हजेरी देताना, 'यस सर' नाही, तर
May 16, 2018, 05:47 PM ISTझेरॉक्स मशीन वापराबाबत चक्क शासन निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2017, 09:58 AM ISTशासनाचा 'तो' निर्णय बनावट होता, आरटीआय अंतर्गत माहिती उघड
शासनाच्या बनावट निर्णयाच्या (जीआर) आधारे कोट्यावधी रुपयांची खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. माहिती अधिकारात ही बाब उघड झाली आहे. युतीचे सरकार येऊन दोन वर्षे होत आली तरी, प्रशासनाचा भोंगळ कारभार सुरूच आहे. तसंच युती सरकारमध्येदेखील ठेकेदारांचीच चलती असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभारे यांनी केला आहे.
Jul 6, 2016, 04:41 PM ISTराज्य शासनाच्या कठोर निर्णयामुळे अंबानींच्या अन्टालियाचे भवितव्य टांगणीला?
राज्य शासनाने वक्फ बोर्डाच्या जमिनिबाबत शासनाचा कठोर निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अन्टालियाबाबत आता काय निर्णय होणार याबाबत उत्सुकता लागली आहे.
Apr 13, 2016, 09:57 PM ISTफडणवीस सरकारचा रेकॉर्ड : 'जीआर'ची सेन्चुरी!
तहान लागल्यावर विहीर खोदायची सवय लालफितीच्या सरकारी कारभारात काही केल्या जात नाही.
Apr 13, 2015, 11:24 PM ISTआघाडीचे शासन गतीमान, एका दिवसात 57 'जीआर'
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारनं निर्णय घेण्याचा सपाटाच लावलाय. मंगळवारी एका दिवसात तब्बल 57 'जीआर' (शासन अध्यादेश) काढण्याचा विक्रम मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारनं केला. आठवड्यातून दोनदा कॅबिनेटच्या बैठकांचा धडाका सुरू असून, कधी नव्हे ते सरकार जोरात कामाला लागलंय.
Sep 11, 2014, 01:59 PM IST