शाहरुखची पत्नी गौरी खान कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण; श्रीमंतीचा आकडा माहितीये?
शाहरुख खानच्या कुटुंबा या संपूर्ण कलाविश्वामध्ये मानाचं स्थान आहे.
Dec 27, 2024, 11:36 AM ISTगुगल, कॉफी आणि अमिताभ! भारतातल्या या गावातील मुलांची अजब नावं... पाहा कुठे आहे हे गाव
Ajab Gajab : भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. काही किलोमीटरच्या अंतरावर आपल्या देशात वेगळ्या भाषा आणि वेगळी संस्कृती पाहिला मिळते. भारतात अनेक जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहातात. भारतात काही जातीजमाती अशा आहे ज्यांच्या अजब प्रथा परंपरा आहेत. कर्नाटकात (KARNATAKA) अशीच एक आदिवासी जात आहे. या जातीतील लोकं आपल्या मुलांची नावं हटके ठेवतात. या मुलांच्या नावाची सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच चर्चा असते.
Mar 22, 2023, 02:05 PM ISTड्रेस फिट न झाल्याने 'मन्नत'मध्ये मुलीचा फूल राडा, शाहरुखबरोबर भांडण, वाद हाणामारीपर्यंत... Video व्हायरल
क्षुल्लक गोष्टीवरुन मुलीचा शाहरुखबरोबर वाद झाला आणि वादाचं पर्यावसन हाणामारीत झालं. याप्रकरणी दोन्ही बाजूकडून एकमेकांविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Jan 28, 2023, 09:52 PM ISTमुंबई विमानतळावर Shahrukh Khan मोठ्या अडचणीत; खरंच त्यानं इतका मोठा गुन्हा केलाय?
जाणून घ्या मुंबई विमानतळावर नक्की काय झालं आहे.
Nov 12, 2022, 03:16 PM ISTचित्रपट विश्वाला अलविदा करण्याविषयी शाहरुखचं लक्षवेधी वक्तव्य
हिंदी कलाविश्वात आपल्या दमदार अभिनय कौशल्याच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेता शाहरुख खान याच्या लोकप्रियतेविषयी वेगळं काहीच सांगण्याची गरज नाही. गेली कित्येक वर्षे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत, राहुल, राज, कोच कबीर, डॉन अशा अनेक भूमिका साकारत शाहरुख खऱ्या अर्थाने अभिनय जगतावर आपलं अधिपत्य सिद्ध केलं. असा हा अभिनेता सध्याच्या काळात त्याच्या कुटुंबासमवेत काही खास क्षण व्यतीत करत आहे.
Apr 21, 2020, 05:44 PM ISTDelhi Riots : शाहरुखच्या घरी सापडल्या संशयित वस्तू, दिल्ली पोलीस हैराण
दिल्ली पोलीसांवर बंदूक उगारणाऱ्या शाहरुखचा फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल
Mar 2, 2020, 08:36 PM IST२०१८ मध्ये आमिर आणि शाहरुख ठरले फेल, कारण...
शाहरुख खानचा झिरो आणि आमिरचा ठग्ज ऑफ हिंदोस्तान हे दोन सिनेमे चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास अपात्र ठरले.
Jan 14, 2019, 04:01 PM ISTअंतराळवीर राकेश शर्मा यांच्या बायोपिक साठी लागणार कोणाची वर्णी
राकेश शर्मा यांच्या रोल साठी शाहरुख खानची निवड करण्यात आली होती.
Jan 14, 2019, 11:28 AM ISTसलमान आणि शाहरुख या सिनेमात दिसणार एकत्र
बॉलिवूडचे करण-अर्जुन पुम्हा एकत्र
Nov 4, 2018, 03:44 PM IST...तर शाहरुखला शेजारच्या मुलीने मारलंच असतं
तो मात्र अनोख्या अंदाजा माध्यमांच्या, चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत होता
Nov 2, 2018, 08:50 PM IST'झिरो'मध्ये शाहरुख नाही तर या अभिनेत्यासोबत दिसणार कतरिना
किंग खान शाहरुखच्या झिरो या सिनेमाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.
Apr 11, 2018, 11:39 PM ISTशाहरुखची इच्छा, क्रिकेट नाही अबरामनं हा खेळ खेळावा!
बॉलीवूडचा सुपरस्टार आणि कोलकात्याच्या टीमचा मालक शाहरुख खाननं त्याचा मुलगा अबरामबद्दलची एक इच्छा बोलून दाखवली आहे.
Apr 10, 2018, 11:01 PM ISTशाहरुखच्या घरात जबरदस्ती घुसला फॅन आणि...
सुपरस्टार शाहरुख खानचे अनके चाहते आहेत. त्याच्या घराबाहेर त्याला पाहण्यासाठी नेहमी चाहत्यांची गर्दी असते. एका मुलाखतीत त्याने एका फॅन बद्दल मोठा खुलासा केला आहे.
Mar 10, 2018, 08:16 PM ISTकिंग खानला मागे टाकून विराट भारताचा सगळ्यात मोठा 'ब्रॅण्ड'
भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली हा भारतातला सगळ्यात मोठा ब्रॅण्ड बनला आहे.
Dec 20, 2017, 09:32 PM ISTशाहरुखच्या मुलीचा स्विमिंग पूलमधला हा फोटो पाहिलात का?
बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना नेमहीच तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते.
Oct 4, 2017, 10:27 PM IST