शिया पंथिय

योगींच्या या निर्णयाचं शिया पंथिय मुस्लिमांनी केलं स्वागत

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अवैध कत्तलखान्यांविरोधात सुरु केलेल्या मोहिमेचं  शिया पंथिय मुस्लिमांनी स्वागत केलं आहे. शिया मुस्लिमांनी उत्तरप्रदेशात शिया गो-रक्षा दलाची स्थापना केली आहे. त्याचबरोबर गायींची होणारी कत्तल रोखण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Apr 8, 2017, 11:28 PM IST